Breaking

सोमवार, ९ जानेवारी, २०२३

शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी मालिका | सराव चाचणी क्र 37 | मराठी | शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व - अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द, वर्णानुक्रमे शब्दक्रम, एकाच शब्दाचे भिन्न अर्थ, भाषाविषयक सामान्य ज्ञान

           

इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका मालिका

Scholarship Practice Test
विद्यार्थी मित्रांनो, 
आपण सर्वजण दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत आहात. या तयारीमध्ये आपणास मदत म्हणून आम्ही दि. १२ डिसेंबर २०२२ पासून नलाइन सराव प्रश्नपत्रिका उपक्रम सुरू केला आहे. रोज तुम्हाला एका विषयाच्या एका घटकावर सराव चाचणी दिली जाते. सोबत त्या घटकाच्या मार्गदर्शन व्हिडिओची लिंक दिली आहे. तो पाहून आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवू शकता. यामुळे आपला सराव होईल आणि शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी होईल.
So be ready for this.

दिवस पंचविसावा सराव चाचणी - 37
दि. 09/01/2023
विषय - मराठी 
घटक - शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व - अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द, वर्णानुक्रमे शब्दक्रम, एकाच शब्दाचे भिन्न अर्थ, भाषाविषयक सामान्य ज्ञान

मार्गदर्शन व्हिडिओची लिंक 

सराव चाचणी प्रश्नपत्रिका लिंक

सराव प्रश्नपत्रिका येथे सोडवा.

वरील घटकावरील प्रश्न सोडविताना खालील बाबींचा नक्की अभ्यास करा.

महत्त्वाचे मुद्दे......

शब्द संपत्तीवरील प्रश्न

🔴 अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे

🔴अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द बनविताना प्रश्नामध्ये एका शब्दाची उलटसुलट अक्षरे दिलेली असतात. ती अक्षरे योग्य क्रमाने जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करायचा असतो.

🔴 त्याच बरोबर वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे वर्णमालेनुसार कोणता शब्द पहिला किंवा दुसरा....... येईल असे प्रश्न विचारले जातात.

🔴 एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे यामध्ये शब्दाचे वेगवेगळे अर्थ यावर आधारित प्रश्न विचारले जातात तरी आपण शब्दाचे वेगवेगळे समजून घ्यावेत.

🔴 भाषा सामान्य ज्ञान
 लेखक, कवी, संत, शास्त्रज्ञ, खेळाडू, राष्ट्रीय प्रतिके, दिनविशेष, शौर्य पदके, पुरस्कार, ग्रंथ, खेळ, रंगछटा, चव आणि प्रसिद्ध संबोधने यावर आधारित प्रश्न विचारले जातात तरी आपण ही सर्व माहिती वाचून यावरील प्रश्न सोडविण्याचा सराव करावा.

        🙏 धन्यवाद!🙏

या उपक्रमाबाबत दररोजचे अपडेट आणि माहिती मिळविण्यासाठी खालील Social Media Icon वर करून आजच आमचा ग्रुप जॉईन करा.   

       


सदर उपक्रमातील सर्व सराव चाचणी प्रश्न पत्रिका मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. 

Find All Practice Test Here 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.