जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, पनवेल, जि. रायगड
आयोजित
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त
विज्ञान विषयावर प्रश्नमंजुषा स्पर्धा 2020
स्पर्धेचे स्वरूप :
- सदर स्पर्धा ही रायगड जिल्ह्यातील सर्व शिक्षक, विद्यार्थी तथा पर्यवेक्षकिय यंत्रणेसाठी खुली असणार आहे.
- सदर स्पर्धा ही ५ दिवस असणार आहे. दिनांक २४/०२/२०२० ते २८/०२/२०२० या कालावधीत असेल.
- त्या दिवसाचे प्रश्न त्याच दिवशी सोडवणे गरजेचे आहे.
- दररोज आपणास ५ प्रश्न सोडवावे लागणार आहेत. प्रत्येक प्रश्न हा २ गुणांचा असणार आहे.
- स्पर्धेचा प्रत्येक दिवस सकाळी ८.०० वाजल्यापासून रात्री ११.०० वाजेपर्यंत सुरु राहील.
- ५ दिवसानंतर २५ प्रश्नाचे एकूण ५० गुण धरून त्यापैकी जास्तीत जास्त गुण मिळविणारे १० विजेते असणार आहेत.
प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी खालील click here वर जा.
स्पर्धेत सहभाग घेणे बंद आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comment box.