Breaking

बुधवार, १९ फेब्रुवारी, २०२०

Science Week 2020 | विज्ञान सप्ताह 2020


विज्ञान सप्ताह 2020 

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पनवेल जिल्हा रायगड 

आयोजित

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त 

 विज्ञान सप्ताह 2020 

    सर्व पर्यवेक्षकीय यंत्रणा, शिक्षक आणि विद्यार्थी वर्गाला जाहीर आमंत्रण देण्यात येत आहे की आपण या उपक्रमात सहभागी व्हावे. सदर उपक्रम दिनांक 24/02/2020 ते 28/02/2020 या कालावधीत राबविण्यात येत आहे. त्याचे नियोजन खालील प्रमाणे आहे. सर्वांनी यात दिलेल्या नियोजनाप्रमाणे सहभाग नोंदवावा. तसेच या कालावधीत विज्ञानावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात येणार आहे. त्यात ही आपण सहभाग घ्यावा ही विनंती.  

विज्ञान सप्ताह पत्र 

विज्ञान सप्ताह नियोजन 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.