Breaking

रविवार, १५ जानेवारी, २०२३

शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी मालिका | सराव चाचणी क्र 47 | English | Miscellaneous - Adverbs, Sentence formation (tenses), Singular and plural

                

इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका मालिका

Scholarship Practice Test
विद्यार्थी मित्रांनो, 
आपण सर्वजण दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत आहात. या तयारीमध्ये आपणास मदत म्हणून आम्ही दि. १२ डिसेंबर २०२२ पासून नलाइन सराव प्रश्नपत्रिका उपक्रम सुरू केला आहे. रोज तुम्हाला एका विषयाच्या एका घटकावर सराव चाचणी दिली जाते. सोबत त्या घटकाच्या मार्गदर्शन व्हिडिओची लिंक दिली आहे. तो पाहून आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवू शकता. यामुळे आपला सराव होईल आणि शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी होईल.
So be ready for this.

दिवस चौविसावा सराव चाचणी - 47
दि. 15/01/2023
विषय -  English  
घटक - Miscellaneous - Adverbs, Sentence formation (tenses), Singular and plural

मार्गदर्शन व्हिडिओची लिंक 

सराव चाचणी प्रश्नपत्रिका लिंक

वरील घटकावरील प्रश्न सोडविताना खालील बाबींचा नक्की अभ्यास करा.

महत्त्वाचे मुद्दे ..... 

✅ MISCELLANEOUS
Adverbs (क्रियाविशेषणे)
लक्षात ठेवा: क्रियापदाविषयी अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला adverb (क्रियाविशेषण) म्हणतात क्रियापदाला when, where, how असे प्रश्न विचारले असता जे उत्तर मिळते ते adverb असते. उदा., He ran fast, तो कसा धावला ? याचे उत्तर fast आहे. म्हणून, fast हे adverb आहे.
Adverbs of place (स्थलदर्शक क्रियाविशेषणे)
: here, near there, up, down somewhere इत्यादी.
Adverbs of time (कालदर्शक क्रियाविशेषणे) : now, then, early, today. yesterday. recently, soon इत्यादी.
Adverbs of manner (रीतिदर्शक क्रियाविशेषणे) अशी क्रियाविशेषणे बहुधा -ly प्रत्यय लावून होतात. 
उदा., slowly greedily, carefully, properly. etc. Straight, slow, fast, aloud, असे शब्दही वापरता येतात.

Sentence formation (वाक्य निर्मिती)
    (tenses-काल)
✔️Simple present tense - (साधा वर्तमान काळ)
Structure- S + V (s/es) + O
Verb ला s/es हा प्रत्यय subject singular आहे किंवा plural आहे त्यावर ठरतो. Subject singular असेल तर s/es प्रत्यय लागतो plural असेल तर V1 लागतो.
👉to talk about regular or habitual actions
(नियमित किंवा नेहमीच्या कृतींबद्दल बोलणे)
e.g.
(1) She reads books.
(2) Sachin lives in India
 👉to express general truth 
(सर्व सामान्य सत्य व्यक्त करणे)
e.g.
(1) The sun rises in the east.
(2) Honey is sweet.
👉for future reference - related with timetables or fixed programme
(भविष्यातील संदर्भासाठी - वेळापत्रक किंवा निश्चित कार्यक्रमाशी संबंधित)
e.g.
(1) The match starts at 9 o'clock.
(2) The train leaves tonight at 10 p.m.

✔️ Simple past tense - (साधा भूतकाळ)
      Structure- S + V2 + O
👉to show completed action in the past
(भूतकाळात पूर्ण केलेली क्रिया दर्शविण्यासाठी)
e.g.
(1) I saw a movie yesterday.
(2) When did the train leave?
👉to show past habits 
(पूर्वीच्या सवयी दाखवण्यासाठी)
e.g.
(1) We played cricket during summer.
(2) She always carried an umbrella.

✔️ Simple future tense - (साधा भविष्यकाळ )
    Structure- S + shall/will + V1 + O
👉 to tell what will happen in future
(भविष्यात काय होईल हे सांगणे)
e.g.
(1) I will go to Nashik.
(2) We will visit Mahabaleshwar.

✔️ Present continuous tense (चालू वर्तमान काळ)
 Structure- S + am/is/are + Ving + O
👉 to tell something is happening now at this very moment
(या क्षणी आता काहीतरी घडत आहे हे सांगण्यासाठी)
I - am
You -are
You -are
We- are
They - are
He - is
She -is
It -is
e.g.
(1) I am playing.
(2) Sagar is reading a book.

Singular and Plural (एकवचन आणि अनेकवचन)
There are two numbers in Noun - number (1) singular (2) plural

👉 Singular : When we speak out one person or thing we use singular noun form(जेव्हा आपण एखादी व्यक्ती किंवा गोष्ट बोलतो तेव्हा आपण एकवचनी संज्ञा वापरतो)

 👉 Plural : When we speak about more than one person or thing we use plural(जेव्हा आपण एकापेक्षा जास्त व्यक्ती किंवा गोष्टींबद्दल बोलतो तेव्हा आपण बहुवचन वापरतो)

 ✔️ noun form.
e.g. Man -men, apple - apples
How plurals are formed?
(1) by adding 's' to the singular
e.g. girl girls, book - books
✔️ nouns ending in 'O' form the plural by adding - 'es' to the singular e.g. :potato- potatoes, mango - mangoes exceptions: photo, piano
✔️ nouns ending in 'y', preceded by a consonant form their plural by changing 'y' into 'i' and adding 'es'.
 e.g. baby - babies, lady - ladies
✔️ If in a noun 'y' is the last letter and is preceded by a vowel the 's' is added to form plural. for e.g. boy - boys, way - ways
✔️ Nouns ending in 'f' or 'fe' form their plural by changing 'f' or 'fe' into v and adding es
thief- thieves, wife - wives, wolf - wolves
✔️ Nounds ending in s, sh, ch or x form the plural by adding es to the singular.
 e.g. class - lasses, dish - dishes

        🙏 धन्यवाद!🙏

या उपक्रमाबाबत दररोजचे अपडेट आणि माहिती मिळविण्यासाठी खालील Social Media Icon वर करून आजच आमचा ग्रुप जॉईन करा.   

       


सदर उपक्रमातील सर्व सराव चाचणी प्रश्न पत्रिका मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. 

Find All Practice Test Here 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.