इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका मालिका
विद्यार्थी मित्रांनो,
आपण सर्वजण दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत आहात. या तयारीमध्ये आपणास मदत म्हणून आम्ही दि. १२ डिसेंबर २०२२ पासून ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका उपक्रम सुरू केला आहे. रोज तुम्हाला एका विषयाच्या एका घटकावर सराव चाचणी दिली जाते. सोबत त्या घटकाच्या मार्गदर्शन व्हिडिओची लिंक दिली आहे. तो पाहून आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवू शकता. यामुळे आपला सराव होईल आणि शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी होईल.

So be ready for this.
दिवस चौविसावा सराव चाचणी - 42
दि. 11/01/2023
विषय - English
घटक - Stock Expression : Making request, Correlate Expressions
मार्गदर्शन व्हिडिओची लिंक
सराव चाचणी प्रश्नपत्रिका लिंक
सराव चाचणी प्रश्नपत्रिका लिंक
वरील घटकावरील प्रश्न सोडविताना खालील बाबींचा नक्की अभ्यास करा.
महत्त्वाचे मुद्दे .....
✅ STOCK EXPRESSIONS
Let's Understand चला समजून घेऊया
1] Greetings (अभिवादन)
2] Seeking permission ( परवानगी मागणे)
3] Making request ( विनंती करणे)
4] Correlation between instructions /
Expressions with the pictures.
(सूचना आणि वाक्यप्रयोग यांचे चित्रांशी परस्पर संबंध जोडणे)
✅ Making Request. विनंती करणे
Let's Understand चला समजून घेऊया
Making a request is a humble gesture. Mostly word 'please' is used to make a request.
(विनंती करणे हा एक नम्र हावभाव आहे. विनंती करण्यासाठी बहुधा 'कृपया' please हा शब्द वापरला जातो.)
For example:
(1) Please help me. (कृपया मला मदत करा.)
(2) Will you please come with me? (कृपया माझ्यासोबत येशील का?)
✅Correlation between instructions, expressions and pictures
(सूचना, अभिव्यक्ती आणि चित्र यांच्यातील परस्परसंबंध)
🔴 Observation of the picture helps to correlate with words, actions, emotions, situations.(चित्राचे निरीक्षण शब्द, कृती, भावना, परिस्थिती यांच्याशी संबंध जोडण्यास मदत करते.)
🔴 या घटकावर face / emotion यावरील feelings ओळखणे असे प्रश्न विचारले जातात. तसेच picture वर पाहून conversation ओळखणे, actions ओळखणे असे प्रश्न विचारले जातात . तरी आपण असे प्रश्न सोडविण्याचा सराव अधिक करावा.
🙏 धन्यवाद!🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comment box.