Breaking

मंगळवार, १० जानेवारी, २०२३

शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी मालिका | सराव चाचणी क्र 39 | English | Stock Expression - Greetings & Seeking Permission

             

इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका मालिका

Scholarship Practice Test
विद्यार्थी मित्रांनो, 
आपण सर्वजण दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत आहात. या तयारीमध्ये आपणास मदत म्हणून आम्ही दि. १२ डिसेंबर २०२२ पासून नलाइन सराव प्रश्नपत्रिका उपक्रम सुरू केला आहे. रोज तुम्हाला एका विषयाच्या एका घटकावर सराव चाचणी दिली जाते. सोबत त्या घटकाच्या मार्गदर्शन व्हिडिओची लिंक दिली आहे. तो पाहून आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवू शकता. यामुळे आपला सराव होईल आणि शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी होईल.
So be ready for this.

दिवस चौविसावा सराव चाचणी - 39
दि. 10/01/2023
विषय -  English  
घटक - Stock Expression - Greetings & Seeking Permission

मार्गदर्शन व्हिडिओची लिंक 

सराव चाचणी प्रश्नपत्रिका लिंक

वरील घटकावरील प्रश्न सोडविताना खालील बाबींचा नक्की अभ्यास करा.

महत्त्वाचे मुद्दे ..... 
*प्रिय विद्यार्थी मित्रांनो,* 
        *महत्त्वाचे मुद्दे......*  

STOCK EXPRESSIONS

Let's Understand  चला समजून घेऊया
1] Greetings (अभिवादन)
2] Seeking permission ( परवानगी मागणे)
3] Making request ( विनंती करणे)
4] Correlation between instructions /
Expressions with the pictures.
(सूचना आणि वाक्यप्रयोग यांचे चित्रांशी परस्पर संबंध जोडणे)

 ✅ Greetings (अभिवादन)

🔴 We can express our greetings in different words according to different situations.वेगवेगळ्या परिस्थितींनुसार आपण आपल्या शुभेच्छा/ अभिवादन वेगवेगळ्या शब्दांत व्यक्त करू शकतो.
 For example:
 Good morning, Happy journey, All the best etc.

✅  Seeking permission  ( परवानगी मागणे)
🔴 Polite questions are used for seeking permission.(परवानगी मिळविण्यासाठी polite प्रश्न वापरले जातात.
 For example:
(1) May I come in?( मी आत येऊ का?)
(2) Can we play?(आपण खेळू शकतो का?)

        🙏 धन्यवाद!🙏

या उपक्रमाबाबत दररोजचे अपडेट आणि माहिती मिळविण्यासाठी खालील Social Media Icon वर करून आजच आमचा ग्रुप जॉईन करा.   

       


सदर उपक्रमातील सर्व सराव चाचणी प्रश्न पत्रिका मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. 

Find All Practice Test Here 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.