Breaking

रविवार, ८ जानेवारी, २०२३

शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी मालिका | सराव चाचणी क्र 35 | English | Creative Thinking - Puzzles and Riddles

            

इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका मालिका

Scholarship Practice Test
विद्यार्थी मित्रांनो, 
आपण सर्वजण दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत आहात. या तयारीमध्ये आपणास मदत म्हणून आम्ही दि. १२ डिसेंबर २०२२ पासून नलाइन सराव प्रश्नपत्रिका उपक्रम सुरू केला आहे. रोज तुम्हाला एका विषयाच्या एका घटकावर सराव चाचणी दिली जाते. सोबत त्या घटकाच्या मार्गदर्शन व्हिडिओची लिंक दिली आहे. तो पाहून आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवू शकता. यामुळे आपला सराव होईल आणि शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी होईल.
So be ready for this.

दिवस चौविसावा सराव चाचणी - 35
दि. 08/01/2023
विषय -  English  
घटक - Creative Thinking - Puzzles and Riddles

मार्गदर्शन व्हिडिओची लिंक 

सराव चाचणी प्रश्नपत्रिका लिंक

वरील घटकावरील प्रश्न सोडविताना खालील बाबींचा नक्की अभ्यास करा.

महत्त्वाचे मुद्दे ..... 

CREATIVE THINKING  - सर्जनशील विचार

Let's Understand   चला समजून घेऊया :

Solving puzzles with the given clues (दिलेल्या संकेतांसह कोडी सोडवणे)
🔴 Solving puzzles and riddles, students will enrich their vocabulary by play way method. They have to read more and more.
(Puzzles आणि riddles सोडवून विद्यार्थी प्ले वे पद्धतीने त्यांचे शब्दसंग्रह समृद्ध करतील. त्यांना अधिकाधिक वाचावे लागेल.)
🔴 यासाठी विद्यार्थ्यांनी प्रथमत: दिलेले clues व प्रश्न समजून घ्यावा त्यानंतरच पर्याय निवडा.

Solving riddles with the given clues
🔴 Riddles can be solved with the help of comprehension skills and vocabulary gained. Clues help to solve riddles by play-way method.
(आकलन कौशल्य आणि मिळालेल्या शब्दसंग्रहाच्या मदतीने कोडे सोडवता येतात. प्ले-वे पद्धतीने कोडे सोडवण्यास दिलेले संकेत मदत करतात.)
🔴 यासाठी विद्यार्थ्यांनी प्रथमत: दिलेले riddle व प्रश्न सूचना नीट वाचावी व योग्य उत्तराचे
पर्याय निवाडावे.

        🙏 धन्यवाद!🙏

या उपक्रमाबाबत दररोजचे अपडेट आणि माहिती मिळविण्यासाठी खालील Social Media Icon वर करून आजच आमचा ग्रुप जॉईन करा.   

       


सदर उपक्रमातील सर्व सराव चाचणी प्रश्न पत्रिका मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. 

Find All Practice Test Here 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.