इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका मालिका
विद्यार्थी मित्रांनो,
आपण सर्वजण दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत आहात. या तयारीमध्ये आपणास मदत म्हणून आम्ही दि. १२ डिसेंबर २०२२ पासून ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका उपक्रम सुरू केला आहे. रोज तुम्हाला एका विषयाच्या एका घटकावर सराव चाचणी दिली जाते. सोबत त्या घटकाच्या मार्गदर्शन व्हिडिओची लिंक दिली आहे. तो पाहून आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवू शकता. यामुळे आपला सराव होईल आणि शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी होईल.

So be ready for this.
दिवस चौविसावा सराव चाचणी - 31
दि. 06/01/2023
विषय - English
घटक - Creative Thinking (Advertisement, Mottos, Messages)
मार्गदर्शन व्हिडिओची लिंक
सराव चाचणी प्रश्नपत्रिका लिंक
सराव चाचणी प्रश्नपत्रिका लिंक
वरील घटकावरील प्रश्न सोडविताना खालील बाबींचा नक्की अभ्यास करा.
महत्त्वाचे मुद्दे .....
✅ CREATIVE THINKING सर्जनशील विचार
Let's Understand चला समजून घेऊया :
✅ Creative thinking is one of the important skills in language learning process. It will give an opportunity to the students to express their ideas.
सर्जनशील विचार हे भाषा शिकण्याच्या प्रक्रियेतील एक महत्त्वाचे कौशल्य आहे. त्यातून विद्यार्थ्यांना त्यांचे विचार मांडण्याची संधी मिळेल.
✅ Advertisements- जाहिराती
mottos - बोधवाक्य,
messages- संदेश
✅ Advertisement/mottos/messages are short messages with key words, pictures or diagrams.
See the date, place, offers etc carefully.
जाहिरात/बोधवाक्य/संदेश हे मुख्य शब्द, चित्रे किंवा आकृती असलेले छोटे संदेश असतात. जाहिराती मधील तारीख, ठिकाण, ऑफर इत्यादी काळजीपूर्वक पहा.
✅ Advertisements promote certain products. Some advertisements mottos/messages also create social awareness.
जाहिराती काही उत्पादनांचा प्रचार करतात. काही जाहिरातींचे बोधवाक्य/संदेश देखील सामाजिक जागरूकता निर्माण करतात.
✅ They reach millions of people at a time.
ते एका वेळी लाखो लोकांपर्यंत पोहोचतात.
🙏 धन्यवाद!🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comment box.