इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका मालिका
विद्यार्थी मित्रांनो,
आपण सर्वजण दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत आहात. या तयारीमध्ये आपणास मदत म्हणून आम्ही दि. १२ डिसेंबर २०२२ पासून ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका उपक्रम सुरू करत आहोत. रोज तुम्हाला एका विषयाच्या एका घटकावर सराव चाचणी दिली जाईल. सोबत त्या घटकाच्या मार्गदर्शन व्हिडिओची लिंक दिली जाईल. तो पाहून आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवू शकता. यामुळे आपला सराव होईल आणि शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी होईल.So be ready for this.
विद्यार्थी मित्रांनो,
आपण सर्वजण दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत आहात. या तयारीमध्ये आपणास मदत म्हणून आम्ही दि. १२ डिसेंबर २०२२ पासून ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका उपक्रम सुरू करत आहोत. रोज तुम्हाला एका विषयाच्या एका घटकावर सराव चाचणी दिली जाईल. सोबत त्या घटकाच्या मार्गदर्शन व्हिडिओची लिंक दिली जाईल. तो पाहून आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवू शकता. यामुळे आपला सराव होईल आणि शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी होईल.

So be ready for this.
दिवस पहिला सराव चाचणी - 1
दि. 12/12/2022
विषय - मराठी
घटक- उतारा व बातमी वाचनावर आधारित प्रश्न
मार्गदर्शन व्हिडिओची लिंक
सराव चाचणी प्रश्नपत्रिका लिंक
सराव चाचणी प्रश्नपत्रिका लिंक
वरील घटकावरील प्रश्न सोडविताना खालील बाबींचा नक्की अभ्यास करा.■ महत्वाचे मुद्दे.......
✅उतारा व बातमी यावरील प्रश्नांची उत्तरे सोडविताना प्रथम आपले वाचन कौशल्य विकसित असणे गरजेचे आहे.
✅ प्रकट वाचनाचा अधिक सराव करावा.
✅उतारा वाचन करत असतांना प्रत्येक वाक्याचा अर्थ समजून घ्यावा यासाठी वाक्यात काही नवीन किंवा अपरिचित शब्द आले असतील तर त्यांना अधोरेखित करून त्यांचा अर्थ समजत नसेल तर आपण आपल्या शिक्षकांना विचारून घ्यावे. जेणेकरून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे निवडतांना अधिक सोईचे होईल.
✅बातमी वरील प्रश्न सोडविताना त्यात दिलेली चित्रे, तारखा यांची माहिती नीट लक्षात घ्या.
✅योग्य पर्याय निवडतांना अगोदर सर्व पर्याय नीट वाचा त्यानंतर योग्य पर्याय निवडतांना तो बातमी व उतार्या मध्ये कोठे आला आहे ते तपासून योग्य उत्तराची निवड करा.
🙏 धन्यवाद!🙏
■ महत्वाचे मुद्दे.......

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comment box.