Breaking

बुधवार, ३० नोव्हेंबर, २०२२

निपुण भारत अभियानांतर्गत विद्या प्रवेश कार्यक्रमाची यशोगाथा पुस्तिका | DIET PANVEL

 निपुण भारत अभियानांतर्गत विद्या प्रवेश कार्यक्रमाची यशोगाथा 

रायगड जिल्ह्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पनवेल आणि रायगड जिल्हा परिषद शिक्षण परिषद यांनी निपुण भारत अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या विद्या प्रवेश कार्यक्रमाच्या यशोगाथा एकत्र करून पुस्तिका निर्माण केली आहे. ती मिळवण्यासाठी खालील लिंक वर प्राप्त होईल.


निपुण भारत अभियानांतर्गत विद्या प्रवेश कार्यक्रमाची यशोगाथा पुस्तिका   -        DOWNLOAD 


निपुण भारत अभियानांतर्गत विद्या प्रवेश कार्यक्रमाची यशोगाथा पुस्तिकेची flip book -       

VIEW HERE

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.