इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका मालिका
विद्यार्थी मित्रांनो, 
आपण सर्वजण दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत आहात. या तयारीमध्ये आपणास मदत म्हणून आम्ही दि. १२ डिसेंबर २०२२ पासून ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका उपक्रम सुरू केला आहे. रोज तुम्हाला एका विषयाच्या एका घटकावर सराव चाचणी दिली जाते. सोबत त्या घटकाच्या मार्गदर्शन व्हिडिओची लिंक दिली आहे. तो पाहून आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवू शकता. यामुळे आपला सराव होईल आणि शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी होईल.

So be ready for this.
दिवस तिसरा सराव चाचणी - 3
दि. 14/12/2022
विषय - English
घटक- Reading of Alphabets
मार्गदर्शन व्हिडिओची लिंक 
सराव चाचणी प्रश्नपत्रिका लिंक
सराव चाचणी प्रश्नपत्रिका लिंक
वरील घटकावरील प्रश्न सोडविताना खालील बाबींचा नक्की अभ्यास करा.
■ महत्वाचे मुद्दे.......
✅ Letters of the alphabet 
या घटकाची तयारी करत असताना
 Capital   A to Z letters and 
 Small  a to z letters आपल्याला माहीत असणे, त्याच बरोबर त्यांचे आकार (shapes)सुद्धा नीट लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
✅ अक्षरे व ध्वनी यांची योग्य सांगड घालता आली पाहिजे.
✅ वर्णाक्षरे वर्णानुक्रमे ( योग्य क्रमाने) लिहिणे/मांडणे, त्यांचा क्रम ओळखता आला पाहिजे.
✅ Alphabetical order मध्ये  इंग्रजी शब्द लेखन सराव करावा.
✅ इंग्रजी वर्णमालेतील letters/alphabets यांचे उच्चार कसे होतात ह्यावर भर देणे. 
 Vowels(स्वर)-  a, e, i, o,u
 Consonants(व्यंजने)-     शिल्लक 21 alphabets
 उदा.       a -  अॅ - bat, cat
                      आ  - jar, car
                      ऑs - ball, wall
               c -  क्  - cat, cup
                       स् -  cell, city
✅ Letters rearrange करून अर्थपूर्ण शब्द कसे बनतात याचा सराव करावा.
उदा. rcwo - crow
        🙏 धन्यवाद!🙏

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comment box.