Breaking

शुक्रवार, ३० डिसेंबर, २०२२

शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी मालिका | सराव चाचणी क्र 19 | English | Punctuation Marks - Question mark, Apostrophe & Exclamation mark

        

इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका मालिका

Scholarship Practice Test
विद्यार्थी मित्रांनो, 
आपण सर्वजण दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत आहात. या तयारीमध्ये आपणास मदत म्हणून आम्ही दि. १२ डिसेंबर २०२२ पासून नलाइन सराव प्रश्नपत्रिका उपक्रम सुरू केला आहे. रोज तुम्हाला एका विषयाच्या एका घटकावर सराव चाचणी दिली जाते. सोबत त्या घटकाच्या मार्गदर्शन व्हिडिओची लिंक दिली आहे. तो पाहून आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवू शकता. यामुळे आपला सराव होईल आणि शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी होईल.
So be ready for this.

दिवस एकोणीसावा सराव चाचणी - 19  
दि. 30/12/2022 
विषय -  English  
घटक - Punctuation Marks : Question mark, Apostrophe & Exclamation mark 


मार्गदर्शन व्हिडिओची लिंक 

सराव चाचणी प्रश्नपत्रिका लिंक



सराव प्रश्नपत्रिका येथे सोडवा.

वरील घटकावरील प्रश्न सोडविताना खालील बाबींचा नक्की अभ्यास करा.

महत्त्वाचे मुद्दे ..... 

Punctuation marks   विरामचिन्हे
Let's understand remaining punctuation marks.
चला उर्वरित विरामचिन्हे समजून घेऊया :

Question mark प्रश्नचिन्ह (?)
 Question mark is used at the end of questioning or an interrogative sentence.
प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरले जाते. 
Example-
 What is your name?

Apostrophe (अपॉस्ट्रॉफी) (')
Apostrophe is used to indicate possession .
Apostrophe चा वापर ताबा दर्शविण्यासाठी केला जातो. 
Example-
 Raju's pen,Meena's doll.

It is also used in contracted forms.
हे कॉन्ट्रॅक्ट फॉर्ममध्ये देखील वापरले जाते. 
Example-
 don't, isn't, won't etc.

Exclamation mark (उद्गारवाचक चिन्ह) (!)

Exclamation mark is used to indicate intense feelings.

उद्गारवाचक चिन्ह तीव्र भावना दर्शवण्यासाठी वापरले जाते. Example-
 Oh ! What a great idea !
 What a beautiful garden !
      
        🙏 धन्यवाद!🙏

या उपक्रमाबाबत दररोजचे अपडेट आणि माहिती मिळविण्यासाठी खालील Social Media Icon वर करून आजच आमचा ग्रुप जॉईन करा.   

       


सदर उपक्रमातील सर्व सराव चाचणी प्रश्न पत्रिका मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. 

Find All Practice Test Here 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.