Breaking

सोमवार, २६ डिसेंबर, २०२२

शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी मालिका | सराव चाचणी क्र 15 | English | Punctuation Marks - Capitalisation, Comma, Full stop

       

इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका मालिका

Scholarship Practice Test
विद्यार्थी मित्रांनो, 
आपण सर्वजण दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत आहात. या तयारीमध्ये आपणास मदत म्हणून आम्ही दि. १२ डिसेंबर २०२२ पासून नलाइन सराव प्रश्नपत्रिका उपक्रम सुरू केला आहे. रोज तुम्हाला एका विषयाच्या एका घटकावर सराव चाचणी दिली जाते. सोबत त्या घटकाच्या मार्गदर्शन व्हिडिओची लिंक दिली आहे. तो पाहून आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवू शकता. यामुळे आपला सराव होईल आणि शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी होईल.
So be ready for this.

दिवस पंधरावा सराव चाचणी - 15  
दि. 26/12/2022 
विषय -  English  
घटक - Punctuation Marks : Comma, Full stop, Capitalisation

मार्गदर्शन व्हिडिओची लिंक 

सराव चाचणी प्रश्नपत्रिका लिंक


सराव प्रश्नपत्रिका येथे सोडवा.

वरील घटकावरील प्रश्न सोडविताना खालील बाबींचा नक्की अभ्यास करा.

महत्त्वाचे मुद्दे......  

Punctuation marks  -  विरामचिन्हे

Let's understand....     चला समजून घेऊया  :

1. Capitalisation
English sentence begins with capital letter.
इंग्रजी वाक्याची सुरुवात capital अक्षराने होते.
Example    -     My school is very nice.
✅  Pronoun 'I' is always capital letter.
सर्वनाम 'मी' हे नेहमी कॅपिटल असते.
Proper noun हे नेहमीच capital अक्षराने सुरू होते. Example  -  Gopal, Seeta Heena etc.
✅Name of city, village starts with capital letter.
शहराचे, गावाचे नाव कॅपिटल अक्षराने सुरू होते.
Example    -     Pune, Nashik etc.
✅Names of river, mountains, countries start with capital letters.
 नदी, पर्वत, देश यांची नावे capital अक्षरांनी सुरू होतात.
Example     -   Ganga, Himalaya, India etc.

2. Comma (स्वल्पविराम) (,)
Comma is placed between word in a series and between two phrases/sentences.
Comma, मालिकेतील शब्द आणि दोन वाक्ये/वाक्य दरम्यान दिला जातो.
Example -
I like mangoes, bananas,oranges and grapes.

3. Full stop (पूर्णविराम) (.)
Full stop is used to end a sentence. It is also used in abbreviations of names, pattand and degrees.
वाक्याचा शेवट करण्यासाठी पूर्णविराम वापरला जातो. हे नावांच्या संक्षेपात देखील वापरले जाते.
Example 
I go to school.
a.m./ p.m./B.A./ B.Com./ B.Sc.
.
Punctuation marks या घटकातील उर्वरित विरामचिन्हे आपण पुढच्या सराव चाचणी सोडविताना पाहू.
      
        🙏 धन्यवाद!🙏

या उपक्रमाबाबत दररोजचे अपडेट आणि माहिती मिळविण्यासाठी खालील Social Media Icon वर करून आजच आमचा ग्रुप जॉईन करा.   

       


सदर उपक्रमातील सर्व सराव चाचणी प्रश्न पत्रिका मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. 

Find All Practice Test Here 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.