Breaking

शनिवार, २२ जानेवारी, २०२२

व्यावहारिक गणित - शेकडेवारी व सरळव्याज | सत्र ३० | गणित | इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन

   जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पनवेल व शिक्षण विभाग रायगड जिल्हा परिषद, अलिबाग आयोजित 

इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा विषयनिहाय 

मार्गदर्शन सत्र मालिका

सत्र - ३० वे
विषय - गणित
घटक -
३. व्यावहारिक गणित - शेकडेवारी व सरळव्याज
मार्गदर्शक -
श्रीम. अपर्णा जंगम,
रा जि प शाळा कशेणे, ता. माणगाव
गटप्रमुख -
श्री. उस्मान शेख,
रा जि प शाळा वाशी महागाव आदिवासी वाडी, ता. तळा
तांत्रिक सहाय्य -
श्री. राकेश आहीरे,
रा जि प शाळा घूम, ता. म्हसळा

खालील लिंकवर क्लिक करून आजच्या घटकावरील सराव प्रश्न सोडवा

https://forms.gle/zsFJZwK7H2cJ2qLi7

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.