Breaking

बुधवार, २६ जानेवारी, २०२२

व्यावहारिक गणित - नफा व तोटा | सत्र ३४ | गणित | इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन

   जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पनवेल व शिक्षण विभाग रायगड जिल्हा परिषद, अलिबाग आयोजित 

इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा विषयनिहाय 

मार्गदर्शन सत्र मालिका

सत्र - ३४ वे
विषय - गणित
घटक -
३. व्यावहारिक गणित - नफा व तोटा
मार्गदर्शक -
श्री. अमित लांभाते,
रा जि प शाळा पांगलोळी, ता. रोहा
गटप्रमुख - 
श्री. उस्मान शेख, 
रा जि प शाळा वाशी महागाव आदिवासी वाडी, ता. तळा 
तांत्रिक सहाय्य - 
श्री. राकेश आहीरे, 
रा जि प शाळा घूम, ता. म्हसळा


खालील लिंकवर क्लिक करून आजच्या घटकावरील सराव प्रश्न सोडवा

https://forms.gle/TGzPkRugqEdvXxyf6

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.