Breaking

गुरुवार, २० जानेवारी, २०२२

अपूर्णांकांवरील क्रिया | सत्र २८ | गणित | इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन

  जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पनवेल व शिक्षण विभाग रायगड जिल्हा परिषद, अलिबाग आयोजित 

इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा विषयनिहाय 

मार्गदर्शन सत्र मालिका

सत्र - २८ वे
विषय - गणित
घटक -
३. अपूर्णांक भाग - २
मार्गदर्शक -
श्री. राम गोवर्धन डोळे,
रा जि प शाळा सुतारकोंड गोंधळे, ता. महाड
गटप्रमुख -
श्री. उस्मान शेख,
रा जि प शाळा वाशी महागाव आदिवासी वाडी, ता. तळा
तांत्रिक सहाय्य -
श्री. राकेश आहीरे,
रा जि प शाळा घूम, ता. म्हसळा


खालील लिंकवर क्लिक करून आजच्या घटकावरील सराव प्रश्न सोडवा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.