महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडीतील बालकांच्या भाषा विकासासाठी उपयुक्त अशी मार्गदर्शिका
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पनवेल, जि. रायगड
मार्फत तयार करण्यात आली आहे.
सदर पुस्तिकेमध्ये आपणास हे मिळेल.
१. अंगणवाडीतील विद्यार्थ्यांच्या विकासाच्या दृष्ठीने ठरवण्यात आलेल्या अध्ययन निष्पत्ती प्रथमच मराठीत येथे मिळतील.
२. अंगणवाडी शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या भाषिक विकासासाठी उपयुक्त अशा कृतींची मालिका आहे.
३. सर्व कृती या लेखी तसेच video स्वरुपात या पुस्तिकेत मिळतील.
४. सर्व कृती पाहण्यासाठीQR code चा वापर केला आहे. त्या आपण स्कॅन करून देखील पाहू शकता.
५. अंगणवाडी शिक्षक तथा विद्यार्थ्याना मार्गदर्शक असे तज्ज्ञ व्यक्तींचे लेख वाचायला मिळतील.
सदर पुस्तिका प्राप्त करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comment box.