माया | तिमिरातून तेजाकडे | एक हृदयस्पर्शी शैक्षणिक लघुपट | Maya | a educational short film
शिक्षणाने मानवाचे व्मयक्हतिमत्त्वव, आयुष्य घडते पण त्यासाठी शिक्षण तळागाळातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवले पाहिजे. शिक्षण तळागाळात पोहचविणे, वंचितांना परिपूर्ण शिक्षणाच्या प्रवाहात आणणे हे कर्तव्य सर्वजण करत आहात. तुमचा हा प्रयत्न आम्ही चित्रपटाच्या माध्यमातून साकारलेला आहे मायेच्या भूमिकेतून. ही माया कशाला घाबरते? का पळते ? पुढे तिचे काय होते ? हे पाहण्यासाठी "माया - तिमिरातून तेजाकडे" या लघुपटाला एकदा पाहाच.
Maya - Shortfilm | based on Education |
दिनांक २३ जुलै २०२१ रोजी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सदर लघुपट प्रदर्शित झाला आहे.
Maya - Shortfilm चा ट्रेलर पाहण्यासाठी खालील क्लिक करा.
Maya - Shortfilm पूर्ण लघुपट पाहण्यासाठी खाली क्लिक करा.
Maya - Shortfilm या लघुपटाच्या निर्मितीचे क्षण पाहण्यासाठी खाली क्लिक करा.
Maya - Shortfilm या लघुपटाच्या उद्घाटनाचे क्षण पाहण्यासाठी खाली क्लिक करा.
Maya - Shortfilm | based on Education माया - शॉर्ट फिल्म | शिक्षणावर आधारित (तिमिरातून तेजाकडे)
"Music: www.bensound.com" "Royalty Free Music from Bensound"
प्रेरणा
मा. चंद्रकला ठोके मॅडम, प्राचार्य
संकल्पना
मा. सुभाष महाजन साहेब, ज्येष्ठ अधिव्याख्याता
निर्माते
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पनवेल
दिग्दर्शक
राकेश दादाजी आहिरे
कथा
उस्मान शहाबुद्दीन शेख
छायाचित्रण
गणेश आबाजी कुताळ
राकेश दादाजी आहिरे
वेशभूषा
संजय मुरलीधर पाटील
सोनल संदेश गावंड
संवाद
सविता संजय आष्टेकर
किशोर म्हात्रे
संगीत
प्रविण पाटील (गायक)
मुकेश पाटील (तबला वादक)
सहदिग्दर्शक
प्रविण निंबा देवरे
विशेष सहकार्य
जे. एस. म्हात्रे (केंद्रप्रमुख)
व शिक्षक वर्ग
रा जि प शाळा हनुमान पाडा व ग्रामस्थ मंडळ हनुमान पाडा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comment box.