Breaking

शुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०२०

मैत्री भूगोलाशी | अध्ययन निष्पत्ती वर आधारित Online पाठ

मैत्री भूगोलाशी

मैत्री भूगोलाशी
तंत्रज्ञान धरू हाताशी, मैत्री करू भूगोलाशी....

अध्ययन निष्पत्ती वर आधारित Online पाठ
 तंत्रज्ञान धरू हाताशी, मैत्री करू भूगोलाशी..

बालमित्रानो व शिक्षक मित्रानो,

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पनवेल, जि. रायगड संस्थेच्या सामाजिक शास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभागाद्वारे आयोजित "मैत्री भूगोलाशी" या उपक्रमांतर्गत भूगोलातील निवडक अध्ययन निष्पत्ती वर आधारित Online पाठांचे आयोजन केलेले आहे. हा उपक्रम दि. २३/१०/२०२० पासून सुरु झालेला आहे. तो दि. १२/११/२०२० पर्यंत सुरु आहे. या सर्व १८ पाठांचे प्रक्षेपण हे YouTube आणि Facebook द्वारे करण्यात येत आहे. खाली आपणास आज पर्यंत झालेल्या सर्व पाठांची लिंक येथे मिळणार आहे. त्यासाठी त्या पाठाच्या समोर असलेल्या YouTube आणि Facebook च्या चित्रावर क्लिक करा आणि सर्व पाठ पाहा. व त्याच्या Comment व Description मध्ये दिलेली गुगल चाचणी लिंक नक्की सोडवा.

सर्व तासिका पाहून गुगल चाचणी लिंक सोडविणाऱ्या सर्व बालमित्रांना प्रमाणपत्र मिळणार आहे. तसेच ज्या शाळेचे जास्त विद्यार्थी सहभाग घेतील त्या शाळेतील सर्व शिक्षक व शाळांना गौरविण्यात येणार आहे. 

महाराष्ट्रातील कोणतीही शाळा व विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.

"मैत्री भूगोलाशी" उपक्रमातील पाठ पाहण्यासाठी शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांची नोंदणी या लिंक वर करू शकतात. अथवा विद्यार्थी स्वतः देखील नोंदणी करू शकतात.

https://forms.gle/KocETrSwcEs5aPe59

✅ महाराष्ट्रातील सर्व मुलांसाठी उपलब्ध

✅ सर्व पाठ पाहून गुगल चाचणी सोडविण्याची संधी

✅ पाठ पाहून चाचणी देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना डिजिटल प्रमाणपत्र

✅ तसेच ज्या शाळेचे सर्वाधिक विद्यार्थी सहभागी होतील त्या शाळेच्या सर्व शिक्षकांना गौरविण्यात येईल.

✅ प्रथम या लिंक वर नोंदणी करणे अनिवार्य आहे.

✅ त्यानंतर YouTube channel तसेच facebook page वरती व्हिडिओ पाहावेत.

✅ व्हिडिओ च्या comment अथवा description मध्ये गूगल चाचणीची लिंक मिळेल ती सोडवावी.

✅ सर्व १८ पाठ पाहून चाचणी सोडविण्यालाच प्रमाणपत्र मिळेल.

तर आजच नोंदणी करा आणि या उपक्रमात सहभागी व्हा......

खालील तक्त्यात दिलेल्या लिंक वरून आपण पाठ पाहू शकता.

अ क्र

संकल्पना

दिनांक

मार्गदर्शकाचे नाव

शाळा

Youtube

Facebook

1

दिशा आणि नकाशा वाचन

23/10/2020

श्रीम. ज्योत्स्ना अमोल बाक्रे

रा जि प शाळा खडकवाडी कर्जत

VIEW HERE

VIEW HERE

2

नकाशा जिल्हा, राज्य, देश

24/10/2020

श्रीम. ज्योत्स्ना अमोल बाक्रे

रा जि प शाळा खडकवाडी कर्जत

VIEW HERE

VIEW HERE

3

आपली पृथ्वी व पृथ्वीचे फिरणे.

26/10/2020

श्रीम. सारिका बाळकृष्ण  पाटील

रा जि प शाळा करवलीवाडी, पनवेल

VIEW HERE

VIEW HERE

4

सूर्यमाला ग्रह, तारे, उपग्रह (भाग १)

27/10/2020

श्रीम. भाग्यश्री आदिनाथ केदार

रा जि प शाळा नौपाडा, पनवेल

VIEW HERE

VIEW HERE

5

सूर्यमाला ग्रह, तारे, उपग्रह (भाग २)

28/10/2020

श्रीम. जयश्री यशवंत मोहिते

रा जि प शाळा बेलवली, पनवेल

VIEW HERE

VIEW HERE

6

पृथ्वी - सूर्य - चंद्र ग्रहणे

29/10/2020

श्रीम. आश्विनी रविंद्र थोरात

रा जि प शाळा अंत्राट वरेडी, कर्जत

VIEW HERE

VIEW HERE

7

पृथ्वीवरील खंड व महासागर

30/10/2020

श्रीम. सारिका ईश्वरलाल रघुवंशी

रा जि प शाळा आदई, पनवेल

VIEW HERE

VIEW HERE

8

पृथ्वीगोल व नकाशा तुलना

31/10/2020

श्रीम. श्रद्धा गणेश अंबुर्ले

रा जि प शाळा विंचवली, माणगाव

VIEW HERE

VIEW HERE

9

पृथ्वीवरील वृत्ते आणि वृत्तजाळी

02/11/2020

श्रीम. सारिका बाळकृष्ण  पाटील

रा जि प शाळा करवलीवाडी, पनवेल

VIEW HERE

VIEW HERE

10

स्थानिक वेळ व प्रमाण वेळ

03/11/2020

श्री. प्रशांत प्रभाकर दळवी

रा जि प शाळा देवपाडा, कर्जत

VIEW HERE

VIEW HERE

11

नैसर्गिक संसाधने (भाग १)

04/11/2020

श्रीम. नम्रता नारायण पानसरे

रोहा न.पा. अष्टमी शाळा क्र ३

VIEW HERE

VIEW HERE

12

नैसर्गिक संसाधने (भाग २)

05/11/2020

श्रीम. नम्रता नारायण पानसरे

श्रीम. विद्या भास्कर पाटील

रोहा न.पा. अष्टमी शाळा क्र ३

रा जि प शाळा करंजाडे, पनवेल

VIEW HERE

VIEW HERE

13

नैसर्गिक संसाधने (भाग ३)

06/11/2020

श्रीम. विद्या भास्कर पाटील

रा जि प शाळा करंजाडे, पनवेल

VIEW HERE

VIEW HERE

14

महासागराचे महत्त्व व संसाधने

07/11/2020

श्रीम. सारिका ईश्वरलाल रघुवंशी

रा जि प शाळा आदई, पनवेल

VIEW HERE

VIEW HERE

15

नैसर्गिक आपत्ती भाग 1

09/11/2020

श्रीम. विभावरी संदीप सिंगासने

रा जि प शाळा तळोजे पाचनंद, पनवेल

VIEW HERE

VIEW HERE

16

नैसर्गिक आपत्ती – भाग 2

10/11/2020

श्रीम. विभावरी संदीप सिंगासने

रा जि प शाळा तळोजे पाचनंद, पनवेल

VIEW HERE

VIEW HERE

17

भूमी उपयोजन

11/11/2020

श्रीम. जयश्री यशवंत मोहिते

रा जि प शाळा बेलवली, पनवेल

VIEW HERE

VIEW HERE

18

लोकसंख्या

12/11/2020

श्रीम. कुसुम रामकिसन हिंगे

रा जि प शाळा बोरीवली, कर्जत

VIEW HERE

VIEW HERE

सर्व माहिती Pdf स्वरुपात वाचण्यासाठी खालील ठिकाणी वाचा.

मैत्री भूगोलाशी - एका क्लिक वर.pdf 



Tags : #मैत्री_भूगोलाशी #dietraigad #सामाजिक_शास्त्रे_विभाग #आय_सी_टी_विभाग #diet_panvel #रायगड #maitribhugolashi

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.