बालकांचे हक्क व सुरक्षितता ऑनलाईन प्रशिक्षण
बालकांचे हक्क व सुरक्षा याबाबत राज्यातील इयत्ता 1 ली ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी एकाच वेळी यु ट्यूब लाईव्ह प्रशिक्षण होत आहे.
दिनांक-20 ते 22 ऑक्टो. 2020
वेळ- सकाळी 11.00 ते दुपारी 03.00
राज्यातील शासन मान्यताप्राप्त इयत्ता 1 ली ते 12 वी सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व शाळांमधील शिक्षक व मुख्याध्यापक तसेच सर्व केंद्रप्रमुख व विषय साधनव्यक्ती, अध्यापक विद्यालयातील प्राचार्य व अध्यापकाचार्य यांनी दि. 20 ते 22 ऑक्टोबर 2020 या कालावधीत दररोज सकाळी 11 ते 3 या वेळेत खाली दिलेल्या यु ट्यूब लिंकवर ऑनलाईन प्रशिक्षणासाठी जॉईन व्हावे.
✔️प्रशिक्षणाला उपस्थित राहण्यासाठी खालील लिंकवर नोंदणी करणे व पुर्वचाचणी सोडविणे अनिवार्य आहे.
👇👇👇
https://covid19.scertmaha.ac.in/Training.aspx कारण नोंदणी केलेल्या व यु ट्यूबवरील ऑनलाईन प्रशिक्षणास पूर्ण वेळ उपस्थित असणाऱ्यानाच ई सर्टिफिकेट दिले जाणार आहे.
✔️रजिस्ट्रेशन करताना OTP verification आणि password तयार करावा लागेल मग लॉगीन करता येईल. या बाबत काळजी घ्यावी.
✔️प्रशिक्षण नोंदणी बाबत सर्व माहिती खालील व्हिडिओ मध्ये मिळेल.
✔️प्रशिक्षणाची लिंक
👇👇👇
✔️प्रशिक्षणाचे पत्र व वेळापत्रक खालील लिंक वर मिळेल.
👇👇👇
✔️प्रशिक्षणासाठी नोंदणी व पूर्व चाचणी सोडविण्याची सर्व प्रोसेस pdf स्वरूपात पाहण्यासाठी खालील लिंक वर जा.
👇👇👇
✔️प्रशिक्षणाची पुस्तिका मिळविण्यासाठी खालील लिंक वर जा.
प्रशिक्षणासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा
Server वरती लोड येत असल्याने आपण नोंदणी दोन दिवसात करू शकणार आहात.
follow us on :
Telegram : https://t.me/itraigad
Facebook : https://www.facebook.com/diecpdraigad/
Twitter : https://twitter.com/IT_RAIGAD
Instagram : https://www.instagram.com/itraigad/?hl=en
YouTube : https://bit.ly/37QLlzO
#scert, #child safety #MSCERT, #balrakshak, #online training, #YouTube training, #20 Oct 2020, #registration, #scertmaha.ac.in
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comment box.