Breaking

गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०

Grammar with English E.Teach | व्हिडीओ पाहा आणि इंग्रजी व्याकरण शिका

व्हिडीओ पाहा आणि इंग्रजी व्याकरण शिका

Grammar with English E.Teach

लवकरच सुरु होत आहे ........

Grammar with English E.Teach | व्हिडीओ पाहा आणि इंग्रजी व्याकरण शिका

करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मनोरंजनातून शिक्षणाच्या दृष्टीने इंग्लिश-ई टीच द्वारे विविध उपक्रम राबविले जात आहेत. 

English E.Teach मार्फत या आधी राबविलेले उपक्रम पुढील प्रमाणे आहेत.

आता आपणासाठी लवकरच घेऊन येत आहेत.
एक नवीन उपक्रम 

Grammar with English E.Teach 

  • दिनांक 24 ऑगस्ट 2020 पासून सुरु......

  • दररोज एक व्हिडीओ....

  • व्हिडीओ पाहा आणि इंग्रजी व्याकरण शिका.....



शिक्षक मित्रांनो,
Grammar with English E.Teach या नवीन उपक्रमाचे व्हिडिओ अशा पद्धतीने तयार करण्यात आलेले आहेत की, वरच्या वर्गातील मुलांनाही त्याचा खूप फायदा होणार आहे. आम्ही मुलांना नामे, विशेषणे, क्रियापदे आणि इतरही ब-याच गोष्टी शिकविणार आहोत.
तरी आपल्याला विनंती आहे की, इ. १ ली ते १० वी च्या सर्व मुलांनाआमचे मॕसेज दररोज पाठवावेत.
सोमवार दि. २४ आॕगस्ट 2020 पासून Grammar with English E.Teach या उपक्रमाचा प्रारंभ होत आहे.


follow us on :

Telegram : https://t.me/itraigad

Facebook : https://www.facebook.com/diecpdraigad/

Twitter : https://twitter.com/IT_RAIGAD

Instagram : https://www.instagram.com/itraigad/?hl=en

YouTube :  https://bit.ly/37QLlzO

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.