Grammar with English E.Teach
दिवस पहिला
24 ऑगस्ट 2020
बालमित्रांनो,
आज सोमवार दि.२४ आॕगस्ट 2020 पासून 'Grammar with English E.Teach' या अभिनव उपक्रमाचा प्रारंभ होत आहे.
इयत्ता १ ली ते ३ री पर्यंतच्या वर्गातील मुलांनी व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा:
https://www.youtube.com/playlist?list=PLuQ4oFmCp5KYelzdTlhT0momxiokd5Sux
इयत्ता ४ थी पासून वरील वर्गातील मुलांनी व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा:
https://www.youtube.com/playlist?list=PLuQ4oFmCp5KacFLOHPlx_YKWmsbefRrkM
प्रत्येक दिवसाच्या शेवटच्या व्हिडिओ नंतर आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहोत.तुम्ही काळजीपूर्वक व्हिडिओ पाहिले तरच तुम्ही प्रश्नांची ऊत्तरे देऊ शकाल. प्रश्नांची उत्तरे देतानाचा तुमचा स्वतःचा व्हिडिओ काढा आणि तो (#English E.Teach) ला टॕग करा किंवा तुमच्या शिक्षकांना व्हाट्सॲप करा.
लक्षात ठेवा की, व्हिडिओ कमीत कमी २ ते 3 वेळा पाहा. कारण भाषा शिकण्यासाठी सरावाची आवश्यकता असते.
व्हिडिओ पाहताना नेहमी Pause करा आणि व्हिडिओतील शिक्षकांच्या बोलण्यानंतर उच्चार व शब्दांना Repeat करा.... कारण सरावानेच माणूस परिपूर्ण होतो !
चला आपण सारे शिकूया...
आणि उद्या पुन्हा भेटूया !!!!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comment box.