Missed call द्या... गोष्टी ऐका
Missed call द्या... गोष्टी ऐका |
मित्रांनो, Lockdown काळात तुमच्याकडे इंटरनेट नसेल.अगदी साधा फोन असेल. तर घरी बसून मिस कॉल देऊन गोष्ट ऐकूया. यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.
- खालील नंबर वर मिस कॉल द्या.
- मिस कॉल दिल्यानंतर तुम्हाला एक फोन येईल.
- दिलेल्या सूचना फॉलो करा.मराठी भाषा निवडण्यासाठी 3 क्रमांक दाबा. त्यानंतर 5 वर्षांखालील मुलामुलींसाठी 1 व 5 वर्षांवरील मुलामुलींसाठी 2 क्रमांक दाबा व आवडीच्या गोष्टी ऐका.
स्रोत
प्रथम बुक्स
युनायटेड वे इंडिया
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comment box.