नमस्कार मित्रांनो........
दीप फौंडेशन आणि गुरुजीवर्ल्ड चा संयुक्त विद्यमाने इ. १ ली ते १०वी च्या सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी अभ्यासपूर्ण जीक्लास ईलर्निंग अँप ३० जून २०२० पर्यंत विनामूल्य असणार आहे.
मुलांना घरी अभ्यास करण्यासाठी ऑनलाईन GKlass (जिक्लास) app अतिशय फायदेशीर ठरेल। आपण सर्वांनी खाली दिलेल्या लिंक वरून जिक्लास app download करून मुलांसाठी अभ्यासाला उपयोग करून घ्यावे.
अँड्रॉइड फोन वर डाउनलोड करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा.
आम्ही सर्व विद्यार्थी आणि शिक्षक मित्रांना आवाहन करतो की या संधीचा उचित प्रमाणे वापर करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comment box.