Breaking

रविवार, १० मे, २०२०

Whatsapp चर्चा कृतीसंशोधनाच्या | Book of Conversation on action research | marathi

                        WhatsApp चर्चा कृतीसंशोधनाच्या...

Whatsapp चर्चा कृतीसंशोधनाच्या Book of Conversation on action research

lockdown काळात कृतीसंशोधानावर online च्या माध्यमातून शिक्षकांना प्रेरित करून WhatsApp चर्चा कृतीसंशोधनाच्या.. ही पुस्तिका तयार केली आहे.

फेब्रुवारी 2020 च्या उत्तरार्धात संपूर्ण जगात COVID-19 आजाराने थैमान घातले. मार्च अखेर संपूर्ण जग लॉकडाऊनच्या उंबरठय़ावर पोहोचले. त्यामुळे संपूर्ण भारतात मा. पंतप्रधानांनी लॉकडाउन घोषित केला. शाळा-महाविद्यालये बंद झाले. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकही घरात बंद झाले. मात्र या काळात माझ्या रायगड जिल्ह्यातील शिक्षकांना काहीतरी अधिक ज्ञान मिळविण्यासाठी प्रोत्साहित करावे असे सतत वाटत होते. हाच विचार डोक्यात घोळत असताना मार्च-एप्रिल मध्ये नियोजित कृतिसंशोधन कार्यशाळा रद्द झाल्यामुळे कृतिसंशोधनाचे ज्ञान जिल्ह्यातील शिक्षकांपर्यंत पोहोचवता येईल कायाचा विचार मनात आला.
याच विचारातून कृतिसंशोधनाची आवड असणार्‍या शिक्षकांसाठी एक whatsapp group तयार केलादररोजच्या चर्चेचे रूपांतर पुस्तिकेत करण्यात आले. ही पुस्तिका वेगळे काही नसुन गटावर झालेले संभाषण व चर्चा जशास तशी मांडली आहे. या पुस्तिकेची मांडणी whatsapp group वरील चर्चेनुसार केली आहे. 

श्री. संतोष दौंड 
अधिव्याख्याता, 
DIET रायगड  


सदर पुस्तिका मिळविण्यासाठी वरील फोटो अथवा DOWNLOAD या नावावर क्लिक करावे.

तसेच सदर पुस्तिकेची flipbook कॉपी मिळविण्यासाठी खालील 👇👇 फोटोवर अथवा OPEN वर क्लिक करा.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.