Breaking

मंगळवार, २७ ऑगस्ट, २०१९

इ.10 वी ची राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण 2019 (NAS) पूर्वतयारी कार्यशाळा दि. २७ ऑगस्ट २०१९


महाराष्ट्र शासन
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था,
पनवेल, जि. रायगड आयोजित
.10 वी ची राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण 2019 (NAS) पूर्वतयारी कार्यशाळा
तालुका - पनवेल
दिनांक- 27 ऑगस्ट 2019  वेळ : सकाळी 9.00 ते 5.00
स्थळ - सु.ए.सो. चे माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली
 कार्यशाळेची क्षणचित्रे
कार्यशाळेची क्षणचित्रे पाहण्यासाठी वरील फोटो वर क्लिक करा.

आमचे प्रेरणास्थान व मुख्य प्रवर्तक (NAS Workshop)
मा. चंद्रकला ठोके, प्राचार्य DIECPD पनवेल

आमचे मार्गदर्शक
मा. श्री. सुभाष महाजन, वरिष्ठ अधिव्याख्याता
मा. डॉ. भरत पवार, वरिष्ठ अधिव्याख्याता
मा. डॉ. संजय वाघ, वरिष्ठ अधिव्याख्याता तथा NAS जिल्हा समन्वयक


कार्यशाळेस इयत्ता निहाय उपस्थित असलेले शिक्षक
इयत्ता- 10वी सकाळ सत्र उपस्थिती- 134
इयत्ता- 10वी दुपार सत्र उपस्थिती- 180


कार्यशाळेची विषयनिहाय टीम व संवादक
मराठी
मा. रामदास टोणे, अधिव्याख्याता
सौ. सविता आष्टेकर, विषय सहायक
श्री. हेमकांत गोयजी, विषय सहायक
गणित
मा. डॉ. दिनेश चौधरी, अधिव्याख्याता
सौ. मनिषा खैरे, विषय सहायक
श्री. उस्मान शेख, विषय सहायक
इंग्रजी
मा. राजेंद्र लठ्ठे, अधिव्याख्याता
श्री. रोहन पाटील, विषय सहायक
श्री. संजय पाटील, विषय सहायक
विज्ञान
मा. ममता पवार,अधिव्याख्याता
श्री. प्रविण देवरे, विषय सहायक
सामाजिक शास्त्र
मा. संतोष दौंड, अधिव्याख्याता
सौ. सोनल गावंड, विषय सहायक




राष्ट्रीय संपादणूकी सर्वेक्षण 2019 उद्बोधन कार्यशाळेचा अहवाल


Ø मा. चंद्रकला ठोके, प्राचार्य महोदय यांचा शुभ संदेश

ü शालांत परीक्षेच्या तुलनेत NAS मध्ये संपादणूक वाढायला हवी.
ü 21 व्या शतकातील कौशल्याआधारीत अध्ययन अनुभव द्यायला हवेत.
ü NAS च्या प्रश्नररचनेचे स्वरूप समजून घेवून विद्यार्थ्यांना दिशा द्यायला हवी.
ü शिक्षकांनी योग्य दिशेने अध्ययन अनुभवांची रचना केल्यास यश दृष्टीपथात येईल.
ü शिक्षकांना शैक्षणिक मदत व मार्गदर्शन देण्यासाठी DIECPD पनवेलची टीम कायम तत्पर असेल.
ü NAS 2019 मध्ये निर्विवाद यश मिळविण्यासाठी सर्व शिक्षकांना DIECPD पनवेल कडून शुभेच्छा

Ø NAS 2019 कार्यशाळेची उद्दिष्टे

ü अध्ययन निष्पत्ती समजून घेणे.
ü अध्ययन निष्पत्तीचे विश्लेषण करणे.
ü NAS परीक्षेच्या प्रश्नाचे स्वरूप समजावून घेणे.
ü NAS 2019 मध्ये 100% विद्यार्थ्यांना 75% संपादणूक पातळीपर्यंत आणणे.

Ø NAS कार्यशाळेची खास वैशिष्ट्ये

ü विषयनिहाय शिक्षकांना मार्गदर्शन लाभले.
ü दहावीच्या 310 शिक्षकांना प्रशिक्षित केले.
ü कृतियुक्त अनुभव देण्यासाठी सुलभकांनी कृतींची रचना केली.
ü NAS आधारित प्रश्न तयार करण्याचा अनुभव प्रशिक्षणार्थी शिक्षकांनी घेतला.
ü कृती करण्यासाठी शिक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
ü एकत्रितपणे सुलभकांच्या टीम ने सुलभन केले.
ü कार्यशाळेचे दोन सत्रात आयोजन केले होते.

v      कार्यशाळेत विषय निहाय केलेले मार्गदर्शन

·      सकाळ सत्र-
तासिका 1 -  प्रास्ताविक : डॉ. संजय वाघ, वरिष्ठ अधिव्याख्याता
ü NAS 2017 च्या आधारे देश ,राज्य व रायगड यांची संपादणूकीचा फरक समजून दिला.
ü अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय ? हे समजून दिलं
ü 21 व्या शतकातील कौशल्य व जीवनकौशल्याची आवश्यकता पटवून दिली.
आदी. मुद्यांवर डॉ. संजय वाघ, वरिष्ठ अधिव्याख्याता यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.

तासिका 2 - गणित
ü गणित अध्ययन निष्पत्तीत रायगडचे स्थान
ü कोणत्या अध्ययन निष्पत्तीवर NAS 2017 मध्ये प्रश्न विचारले गेले
ü अध्ययन निष्पत्ती प्राप्तीसाठी कोणते अध्ययन अनुभव द्यावेत ?
ü NAS मध्ये विचारलेले प्रश्न व त्याचे स्वरूप
आदी. मुद्यांवर डॉ दिनेश चौधरी (अधिव्याख्याता), मनिषा खैरे व उस्मान शेख (गणित विषय सहायक) यांनी विस्तृत विवेचन केले.

तासिका 3- विज्ञान
ü NAS 2017 नुसार रायगडचे स्थान
ü विज्ञानच्या कोणत्या अध्ययन निष्पत्तीवर NAS 2017 मध्ये प्रश्न विचारले गेले
ü अध्ययन निष्पत्ती प्राप्तीसाठी करावयाच्या कृतींची रचना
ü NAS मध्ये विचारलेले प्रश्न व त्याचे स्वरूप
ü विज्ञान शिक्षकांनी स्वतः केलेली प्रश्ननिर्मिती
ü प्रश्नांचे उद्दिष्टानुसार शिक्षकांनी केलेले सादरीकरण
ü DIKSHA ॲप ची उपयुक्त, वापर व हाताळणी
आदी. मुद्यांवर ममता पवार (अधिव्याख्याता), प्रविण देवरे (विज्ञान विषय सहायक), राकेश अहिरे (IT विषय सहायक) यांनी सुलभीकरण केले.

·      दुपार सत्र-
तासिका 1 - प्रास्ताविकः सुनिता राठोड, अधिव्याख्याता
ü NAS 2017 च्या आधारे देश ,राज्य व रायगड यांची संपादणूकीचा फरक समजून दिला.
ü अध्ययन निष्पत्ती म्हणजे काय ? हे समजून दिलं
ü 21 व्या शतकातील कौशल्य व जीवनकौशल्याची आवश्यकता पटवून दिली.
आदी. मुद्यांवर सुनिता राठोड, अधिव्याख्याता यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.

तासिका 2 - इंग्रजी
ü NAS 2017 नुसार इंग्रजी अध्ययन निष्पत्तीत मुंबई विभागात रायगडचे स्थान
ü PISA, NAS यासारख्या परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न
ü इंग्रजीतील अध्ययन निष्पत्तीवर NAS 2017 मध्ये प्रश्न विचारले गेले
ü इंग्रजीची क्षमताविधाने व अध्ययन निष्पत्ती यांच्यातील संबंध
ü NAS मध्ये विचारलेले प्रश्न व त्याचे स्वरूप
आदी. मुद्यांवर राजेंद्र लठ्ठे (अधिव्याख्याता), रोहन पाटील व संजय पाटील (इंग्रजी विषय सहायक) यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.

तासिका 3- मराठी
ü NAS 2017 नुसार रायगडचे स्थान
ü कार्यशाळेची उद्दिष्टे
ü मराठीच्या कुठल्या अध्ययन निष्पत्तीवर NAS 2017 मध्ये प्रश्न विचारले गेले
ü ब्लूम टेक्सॉनॉमी व NAS मधील प्रश्न प्रकार
ü मराठी विषयाच्या अध्ययन निष्पत्ती प्राप्तीसाठी करावयाच्या कृतींची रचना
ü NAS मध्ये विचारलेले प्रश्न व त्याचे स्वरूप
ü मराठी शिक्षकांनी स्वतः केलेली प्रश्ननिर्मिती
ü प्रश्नांचे उद्दिष्टानुसार शिक्षकांनी केलेले सादरीकरण
आदी. मुद्यांवर रामदास टोणे (अधिव्याख्याता), सविता आष्टेकर व हेमकांत गोयजी (मराठी विषय सहायक) यांनी सुलभीकरण केले.

तासिका 4 - सामाजिक शास्रे
ü सामाजिक शास्त्र विषयाचे NAS 2017 नुसार रायगडचे स्थान
ü कार्यशाळेची उद्दिष्टे
ü सामाजिक शास्त्राची आवश्यकता
ü ब्लूम टेक्सॉनॉमी व NAS मधील प्रश्न प्रकारानुसार सामाजिक शास्त्रे विषयाचे करावयाचे मूल्यमापन
ü सामाजिक शास्त्रे विषयाच्या अध्ययन निष्पत्ती प्राप्तीसाठी घ्यावयाचे विविध अनुभव
ü NAS मध्ये विचारलेले प्रश्न व त्याचे स्वरूप
ü प्रश्नांचे उद्दिष्टानुसार शिक्षकांनी केलेले सादरीकरण
आदी. मुद्यांवर संतोष दौंड (अधिव्याख्याता), सोन गावंड ( सामाजिक शास्त्रे विषय सहायक) यांनी सुलभीकरण केले.


Ø समारोप
अशा प्रकारे विषय निहाय कामकाज कार्यशाळेत पूर्ण करण्यात आले.

Ø शब्दांकन: हेमकांत लक्ष्मण गोयजी, विषय सहाय्यक


Ø संकलन : सविता आष्टेकर, गणेश कुताळ व राकेश आहिरे, विषय सहाय्यक



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.