Breaking

शुक्रवार, ४ ऑक्टोबर, २०१९

पर्यवेक्षकीय यंत्रणेचे ICT सक्षमीकरण कार्यशाळा सप्टेंबर-ऑक्टोबर २०१९



महाराष्ट्र शासन
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था,
पनवेल, जि. रायगड आयोजित
पर्यवेक्षकीय यंत्रणेचे ICT सक्षमीकरण कार्यशाळा
brp ict workshop photos
पर्यवेक्षकीय यंत्रणेचे ICT सक्षमीकरण कार्यशाळा सप्टेंबर - ऑक्टोबर २०१९ 
सदर कार्यशाळेची काही क्षणचित्रे पाहण्यासाठी वरील फोटोवर क्लिक करा.


सहभागी तालुक्यांची संख्या :- १५


आमचे प्रेरणास्थान
मा. चंद्रकला ठोके, प्राचार्य DIECPD पनवेल

विभाग प्रमुख
मा. डॉ. संजय वाघ, वरिष्ठ अधिव्याख्याता


तज्ज्ञ मार्गदर्शक
श्री. राकेश आहिरे (ICT विषय सहाय्यक)
 श्री. गणेश कुताळ (ICT विषय सहाय्यक)

सहभागी घटक
गटशिक्षणाधिकारी  विस्तार अधिकारी    प्रशासन अधिकारी  
केंद्रप्रमुख  विषय / समावेशित साधनव्यक्ती  
  BRG - ICT सदस्य   विशेष शिक्षक


कार्यशाळेचे वेळापत्रक
       दिनांक                         तालुके                         स्थळ
 १९ सप्टेंबर २०१९ रोजी       रोहा व सुधागड गट            मेहेंदळे हायस्कूल, रोहा
 २० सप्टेंबर २०१९ रोजी       खालापूर व कर्जत गट         वसंत देशमुख हायस्कूल, खोपोली
 २३ सप्टेंबर २०१९ रोजी       पनवेल व उरण गट             के. व्ही. कन्या हायस्कूल, पनवेल
 २४ सप्टेंबर २०१९ रोजी       अलिबाग व मुरुड गट         जा. र. ह. विद्यालय, अलिबाग
 २५ सप्टेंबर २०१९ रोजी       माणगाव व तळा गट          राजिप शाळा खांदाड, माणगाव
 २७ सप्टेंबर २०१९ रोजी       पेण गट                           पेण प्रायव्हेट स्कूल, पेण
 ०३ ऑक्टोबर २०१९ रोजी   महाड व पोलादपूर गट        वि. ह. परांजपे हायस्कूल, महाड
 ०४ ऑक्टोबर २०१९ रोजी   म्हसळा व श्रीवर्धन गट        गटसाधन केंद्र, म्हसळा

          यांची नियोजनाप्रमाणे पर्यवेक्षकीय यंत्रणेचे ICT सक्षमीकरण ही एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
कार्यशाळेत खालील विषयावर आधारित PPT च्या साह्याने सादरीकरण करण्यात आले.


पर्यवेक्षकीय यंत्रणेचे ICT सक्षमीकरण कार्यशाळेचा अहवाल


ü DIKSHA अॅप ची ओळख, वापर आणि बदल या विषयावर श्री. राकेश आहिरे सर यांनी मार्गदर्शन व Diksha app download चे प्रात्यक्षिक घेतले. तसेच शाळा भेटी दरम्यान ICT बाबत कोणत्या बाबींवर लक्ष्य द्यावे याबाबत माहिती दिली.
ü प्रशासकीय कामकाजात EMAIL चा वापर कसा करावा तसेच आपले Gmail account secure कसे करावे या बाबत श्री. गणेश कुताळ सर यांनी मार्गदर्शन व प्रात्यक्षिक दिले.
ü या नंतर आपल्या रोजच्या जीवनात उपयुक्त असणारी CYBER SECURITY AND SAFETY ज्याची माहिती नसेल तर आपण सायबर क्राईम चे नकळत शिकार होत असतो. त्याबाबत काय काळजी बाळगावी हे श्री. राकेश आहिरे सर यांनी सांगितले.
ü प्रशासकीय कामात गती येण्यासाठी व कमी वेळेत माहिती संकलन करण्यासाठी उपयुक्त अश्या Google Forms माहिती व प्रात्यक्षिक श्री. गणेश कुताळ सर यांनी दिले. गूगल फॉर्म कसा तयार करावा. लिंक कशी तयार करावी व रिस्पॉन्स कसे चेक करावे याबाबत सविस्तर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.
ü या डिजिटल च्या युगात आता भविष्यात होणाऱ्या सर्व ऑफिसियल मीटिंग आता ZOOM CLOUD MEETING या aap द्वारे online Webinar आयोजन करून कश्या असतील व आपण कसे त्या मीटिंग ला जॉईन होऊ शकू याचे प्रात्यक्षिक श्री. राकेश आहिरे सर यांनी घेतले व मार्गदर्शन केले.


Ø समारोप
अशा प्रकारे दि. १९/०९/२०१९ ते ०४/१०/२/१९ दरम्यान आयोजित पर्यवेक्षकीय यंत्रणेचे ICT सक्षमीकरण कार्यशाळेचे कामकाज पूर्ण झाले.


Ø शब्दांकन: श्री. राकेश आहिरे, ICT विषय सहाय्यक



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.