Breaking

शुक्रवार, २३ ऑगस्ट, २०१९

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण 2019 - उद्बोधन कार्यशाळा दि. २१ ते २३ ऑगस्ट २०१९


महाराष्ट्र शासन
जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था,
पनवेल, जि. रायगड आयोजित

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण 2019 - उद्बोधन कार्यशाळा

तालुका - पनवेल
दिनांक- 21 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट 2019
स्थळ - सु.ए.सो. चे माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली
 https://photos.app.goo.gl/hPAsrS775jtUeXiy6
सदर कार्यशाळेची आणखीन क्षणचित्रे पाहण्यासाठी वरील चित्रावर क्लिक करा.

आमचे प्रेरणास्थान व मुख्य प्रवर्तक (NAS Workshop)
मा. चंद्रकला ठोके, प्राचार्य DIECPD पनवेल
  


आमचे मार्गदर्शक
मा. श्री. सुभाष महाजन, वरिष्ठ अधिव्याख्याता
मा. डॉ. भरत पवार, वरिष्ठ अधिव्याख्याता
मा. डॉ. संजय वाघ, वरिष्ठ अधिव्याख्याता तथा NAS जिल्हा समन्वयक




कार्यशाळेस इयत्ता निहाय उपस्थित असलेले शिक्षक
इयत्ता- 3री उपस्थिती- 271
इयत्ता - 5 वी उपस्थिती- 220
इयत्ता- 8 वी उपस्थिती- 117


राष्ट्रीय संपादणूकी सर्वेक्षण 2019 उद्बोधन कार्यशाळेचा अहवाल


Ø मा. चंद्रकला ठोके, प्राचार्य महोदय यांचा शुभ संदेश
ü NAS 2019 साठी शिक्षकांना सक्षम करणे.
ü NAS 2019 च्या परीक्षेत रायगड जिल्ह्यास अव्वल स्थानावर आणणे.
ü जिल्ह्यातील शिक्षकांना ऑनसाईट सपोर्ट देणे.
ü सर्व शिक्षकांना NAS आधारीत प्रश्नपेढी पुरविणे.

Ø NAS 2019 कार्यशाळेची उद्दिष्टे
ü अध्ययन निष्पत्ती समजून घेणे.
ü अध्ययन निष्पत्तीचे विश्लेषण करणे.
ü NAS परीक्षेच्या प्रश्नाचे स्वरूप समजावून देणे.
ü NAS 2019 मध्ये 100% विद्यार्थ्यांना 75% संपादणूक पातळीपर्यंत आणणे.

Ø NAS कार्यशाळेची खास वैशिष्ट्ये
ü एकाचवेळी 6 वर्गात कार्यशाळा संपन्न झाली.
ü प्रत्येक वर्गात इयत्ता 3 रीचे सरासरी 70 शिक्षक उपस्थित होते.
ü एकाचवेळी 430 शिक्षकांपर्यत पोहचता आले.
ü DIECPD पनवेलच्या संपूर्ण टीमचे योगदान
ü कार्यशाळेत NAS 2019 ची पूर्वतयारी कशी करावी, अध्ययन निष्पत्तीस अनुसरून द्यावयायचे अनुभव व प्रश्नांचे स्वरूप यावर शिक्षकांना थेट मार्गदर्शन केले.
ü प्रत्येक सत्र 90 मिनिटाचे होते.
ü विषय निहाय अधिव्याख्याता व विषय सहाय्यक यांच्या टीम केल्या होत्या.
ü कार्यशाळेत आशय, कृती व मूल्यमापन नेमकेपणाने जावेत याकडे सर्वांचाच कटाक्ष होता.
ü मा. प्राचार्य, वरिष्ठ अधिव्याख्याता यांनी प्रत्येक वर्गात येवून अवलोकन केले.
ü मा. प्राचार्य यांनी वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन केले. त्याचबरोबर काम करण्याची प्रेरणा व पाठीवरती आधाराचा हातही ठेवला.

Ø टीमची रचना व कार्ययोजना
ü मा. अधिव्याख्याता, विषय प्रमुख- प्रास्ताविक यांनी प्रास्ताविक केले.
ü विषय सहायक (विषय निहाय) - मराठी, गणित & EVS यांनी तासिका घेतल्या.
ü 4 थ्या तासिकेत अधिव्याख्याता व विषय सहाय्यक यांनी संयुक्त पणे तासिका घेतली.

Ø मा. प्राचार्यांनी केली डिनर पे चर्चा
ü नियोजनानुसार दोन सत्र संपल्यानंतर मा. प्राचार्य महोदय यांनी अनौपचारिक गप्पा मारताना दोन सत्रांचा आढावा घेतला.
ü  कार्यशाळेत आलेल्या अनुभवांविषयी समजून घेवून पुढची दिशा दिली.


Ø शिक्षकांचे प्रश्न व शंकासमाधान
ü कार्यशाळेत सर्व तासिका संपल्या नंतर शिक्षकांना प्रश्न व शंका विचारण्यासाठी नियोजनात वेळ राखून ठेवला होता. यावेळी आलेल्या प्रश्नांचे निरसन केले गेले. काही प्रश्न असे होते.
ü सर, NAS 2019 ची परीक्षा नेमकी केव्हा होईल.?
ü आम्हाला NAS विषयीची साधन सामग्री कोठे मिळेल?
ü NAS परीक्षा आणि CCE मूल्यमापन यांचा संबंध आहे का ?

Ø समारोप
अशा प्रकारे दि. 21 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट 2019 दरम्यान आयोजित NAS 2019 च्या उद्बोधन कार्यशाळेच्या तीन दिवसाचे कामकाज पूर्ण झाले.

Ø गूगल लिंक द्वारे प्राप्त झालेले निवडक अभिप्राय व सूचना


अ क्र
शिक्षकाचे नाव
मोबाईल नंबर
इयत्ता
शाळा
केंद्र
तालुका
अभिप्राय व सूचना
सुनील दत्तात्रय चंदनशिवे
9930078383
५ वी
रा जि प शाळा वलप
वावंजे
पनवेल
कार्यशाळा अतिशय चागली झाली . NAS तयारी करण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन मिळाले.
आनंद हिराजी पाटील
8898255153
५ वी
रा जि प शाळा नितलस
वावंजे
पनवेल
ही कार्यशाळा शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला घेतली असती तर त्याची परिणाम कारकता अधिक दिसून आली असती. पण या कार्यशाळेमुळे कार्यास दिशा मिळाली.
सुनिल आनंदसिंग ठाकरे
8104896285
५ वी
रा जि प शाळा चिंचवली
चिंध्रण

पनवेल
नियोजन उत्तम, वेळेचे तंतोतंत पालन झाले. निययोजनाप्रमाणे प्रशिक्षण देण्यात आले. नक्कीच अजुन मार्गदर्शन मिळावे
गीतांजली गजानन पाटील
8097757929
५ वी
के ई एस इंदुबाई वाजेकर इंग्लिश स्कूल
पनवेल मनपा
पनवेल
अशाप्रकारच्या कार्यशाळा वेळोवेळी आयोजित कराव्यात. जेणेकरून शिक्षक सदैव आपल्या विद्यार्थ्यांकरिता तत्पर राहील परंतु मराठी व्यतिरिक्त इतर माध्यमाचा विचार करावा
जयश्री
9594994689
पाचवी
SES SCHOOL KALMBOLI
कळंबोली
पनवेल
It was very interesting. This training must always go on. Great work
सारिका हरिश्चद्र पाटील
7208048680
पाचवी
रा जि प शाळा बेलवली
नेरे

पनवेल
प्रशिक्षण चांगले वाटले असेच प्रशिक्षण मिळावे ही अपेक्षा

जयदास बाबुराव घरत
9224140710
पाचवी
रा. जि. प. शाळा वड़घर मराठी
चिंचपाडा
पनवेल
कार्यशाळा लवकरात लवकर व्हावी त्यात प्रत्यक्ष प्रश्न निर्मिति गटात घ्यावी.
सोबत नमूना प्रश्न संच असावा वा आमच्या कडून करून घ्यावा.
सेमी इंग्रजीसाठी ( गणित)बाबत आपल्या स्तरावर कार्यवाही करून वरिष्ठ कार्यालयास कळवून आम्हास मार्गदर्शन व्हावे ही विनंती.
वर्गात CWSN असतील तर ते 75% पर्यन्त कसे जातील.
गति मंद व मतिमंद विद्यार्थी याबाबत
मार्गदर्शन व्हावे.
आपले मार्गदर्शन अमूल्य आहे खुप छान वाटले त्याची गरज होतीच आणि आहेच.
या अगोदर अशी कार्य शाळा झाली नव्हती.
म्हणून 2017-2018 मध्ये रायगड जसा होता त्यापेक्षा आता नक्कीच चांगला प्रतिसाद मिळेल.
संजय यशवंत पाटील
9527006262
पाचवी
रा.जि.प.शाळा जांभीवली
वावेघर

पनवेल
प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र दिवस प्रशिक्षण असावे.

अभिजीत अशोक जगताप
9503650825
तिसरी, पाचवी
रा.जि.प.शाळा खानावले
पोयंजे
पनवेल
पुढील कार्यशाळा लवकर घ्यावी
१०
प्रभात दत्तात्रय नाईक
7977192039
पाचवी
रायगड जिल्हा परिषद शाळा तोंडरे
नावडे
पनवेल
प्रश्न निर्मिती कार्य शाळा आयोजित करण्यात यावी

११
भोसले विनोद हनुमंत
7777043253
पाचवी
को.ए.सो.के.वी.कन्या विद्यालय पनवेल
पनवेल मनपा
पनवेल
पुढील कार्यशाळेस प्रश्न निर्मिती सत्र असावे

१२
Admins Sajid Mhate
7756857007
पाचवी
DAV International School , Kharghar
कळंबोली
पनवेल
More workshops to be conducted on Learning Outcomes.
१३
Minal Pravin Khopade
9860773185
पाचवी
A.V.B Phadke vidyalaya New panvel
पनवेल मनपा
पनवेल
Take this training again.. I like this training

१४
भोसले विनोद हनुमंत
7777043253
पाचवी
को.ए.सो.के.वी.कन्या विद्यालय पनवेल
पनवेल मनपा
पनवेल
पुढील कार्यशाळेस प्रश्न निर्मिती सत्र असावे

१५
विठ्ठल दत्तू गायकवाड
9527341626
पाचवी
रा जि प शाळा भिंगारी
काळुंद्रे
पनवेल
प्रत्येक विषयाला अधिक वेळ आवश्यक होते.
१६
शिरिन शेख
9819295592
तिसरी, पाचवी
Bal bharati public school kharghar
कळंबोली
पनवेल
Please conduct this workshop in hindi and english so everyone can understand..over all motivational information.. We can use this ideas in primary
१७
sendole
9324811992
पाचवी
Y. B. High school Panvel
कळंबोली
पनवेल
We need this training in Urdu language
१८
Snehalata
9768041676
पाचवी
Indo Scottish global school kamothe
कळंबोली
पनवेल
Please conduct workshop in English or Hindi so that everyone is able to understand .
Please divide the workshop as per subject as I was science teacher so was able to understand and catch up only for science.


Ø शब्दांकन: हेमकांत लक्ष्मण गोयजी, विषय सहाय्यक

Ø संकलन : सविता आष्टेकर, गणेश कुताळ व राकेश आहिरे, विषय सहाय्यक

  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.