Breaking

शुक्रवार, २४ ऑगस्ट, २०१८

साई (आपटे केळवणे) केंद्रस्तरीय शिक्षण परिषद ता. पनवेल दि. २४ ऑगस्ट २०१८


जिल्हा शैक्षणिक  सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था,
 पनवेल, जि. रायगड



मिशन प्रगत शैक्षणिक रायगड
केंद्रस्तरीय शिक्षण परिषद
केंद्र:-आपटे व केळवणे ता. पनवेल   

दिनांक:- २४ ऑगस्ट २०१८
*प्रेरणास्रोत*

  मा. अभयजी यावलकर साहेब (IAS)                                      मा. सुभाषजी महाजन
         मुख्य कार्यकारी अधिकारी                                                       प्राचार्य
    रायगड जिल्हा रिषद, अलिबाग                                   DIECPD पनवेल जि. रायगड

*प्रमुख उपस्थिती*
श्रीम. सुनिता राठोड, अधिव्याख्याता
विषय सहाय्यक –
                        समावेशित शिक्षण समन्वयक -२

तालुका स्तरावरील उपस्थिती
केंद्रप्रमुख- , मुख्याध्यापक - , शिक्षक –६५

*शिक्षण परिषदेत खालील मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.*
®    श्रीम. सुनिता राठोड , अधिव्याख्याता यांचे प्रेरणादायी विचार
ü जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसयिक विकास संस्थेची संरचना व कार्यपध्दती
ü प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र शासन निर्णय महत्वपूर्ण बाबींचे स्पष्टीकरण.
ü जलद प्रगत महाराष्ट्र शासन निर्णय व त्या अंतर्भूत मुल्यांकन पद्धती.
ü KRA उद्दिष्टे समजावून दिली. शाळेत येणारे प्रत्येक मुल हे त्याच्या पालकासाठी १००% असते. या बाबत स्पष्टीकरण केले. 
अशा प्रकारे केंद्र स्तरीय शिक्षण परिषदेची प्रेरणादायी विचाराने सुरुवात झाली.

®भाषा विषय आणि विषयांतर्गत आलेल्या नवीन संकल्पना
ü भाषा विषयाच्या मुलभूत क्षमता प्राप्तीमुळे इतरविषयांच्या अभ्यासासाठी होणारी मदत
ü भाषा विषयाची सद्यस्थिती याबद्दल चर्चा केली.
ü प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र व जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रात शासन निर्णयानुसार मूल्यमापन पध्दती विषद केली.
ü NAS इयत्ता आठवी प्रश्नपत्रिका स्वरूप व पर्याय तयार करणे या बाबत चर्चा केली.                                              
® NAS सर्वेक्षण, अध्ययन स्तर आणि गणित विषयाची सध्यस्थिती
®   गणित संबोध कार्यक्रमाची उजळणी आणि गणित विषयाचे महत्व
ü गणित हे व्यवहाराचे शास्त्र.
ü अंदाज,तर्क आणि हिशोब यांचे दैनंदिन जीवन आणि गणित यांच्यातील महत्व.
ü गणित विषया संदर्भात शिक्षकांना येणाऱ्या अडचणी.
ü गणित विषया संदर्भात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी.
ü कृतीतून गणिताचे अध्ययन अनुभव देणे आवश्यक
ü गणित  अध्ययन समृद्धी साहित्य पेटीचा वापरातून क्षमता विकसन
ü NAS सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रात रायगड जिल्ह्याची गणित विषयाची सद्यस्थिती.
ü गणित विषयात विद्यार्थ्यांची स्तर निश्चिती. विद्यार्थ्यांच्या स्तरानुसार कृती व अद्ययन अनुभवांचे नियोजन.
ü कृती आराखडा कसा  तयार करवा ?
आदी. मुद्द्यावर श्री. उस्मान शेख, विषय सहाय्यक यांनी विश्लेषण केले.
               
®   मराठी माध्यमाच्या शाळातील इंग्रजी विषयाची स्तिथी आणि इंग्रजी विषयातील विविध उपक्रम.
ü तेजस प्रोग्रामचा
ü mooc कोर्सची संधी.
ü शिक्षकांची इंग्रजी विषयात प्रगल्भीकरण.
ü Tag कार्यक्रमाचा उद्देश व महत्त्व.
ü BCPT DATA व वर्गाध्यापन
ü spoken English workshop ची यशस्विता
आदी. मुद्द्यावर श्री. रोहन पाटील, विषय सहाय्यक यांनी मार्गदर्शन केले.

श्रीम. सोनल गावंड :- 
ü सामाजिक शास्त्र आणि इतर विषय यांचा सहसंबंध  जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था पनवेल आपल्या शाळेला, विद्यार्थ्याला गुणवत्ता वाढीसाठी कशी मदत करण्यास तत्पर आहे ते स्पष्ट केले, आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षक,केंद्रप्रमुख आणि DIECPD एकत्रितपणे प्रयत्न करून आपल्या शाळेची आणि पर्यायी आपल्या जिल्ह्याची गुणवत्ता कशी वाढवता येईल यावर चर्चा केली.

®   मनोगत,
                विस्तार अधिकारी श्रीम खैरनार मादाम यांनी परिषदेतील शिक्षकांना मार्गदर्शन केले आणि प्रशासकीय बाबींवर चर्चा केली, शैक्षणिक साहित्य वापर आणि मुलांची प्रगती याविषयावर चर्चा केली. आणि उपस्थितांचे आभार मानले.

®   शब्दांकन
       श्री. उस्मान शेख, विषय सहाय्यक









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.