जिल्हा शैक्षणिक
सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था,
पनवेल,
जि. रायगड
मिशन प्रगत शैक्षणिक रायगड
केंद्रस्तरीय शिक्षण परिषद
केंद्र - दहिवली
नीड, ता. कर्जत
दिनांक:- २३ ऑगस्ट २०१८
*प्रेरणास्रोत*
मा. अभयजी यावलकर साहेब (IAS) मा. सुभाषजी
महाजन
मुख्य कार्यकारी अधिकारी प्राचार्य
रायगड जिल्हा परिषद, अलिबाग DIECPD पनवेल
जि. रायगड
*प्रमुख उपस्थिती*
डॉ.भरत पवार
, वरिष्ठ अधिव्याख्याता
विषय सहाय्यक – ४
साधन व्यक्ती
- ४
श्रीम.सरोज सूर्यवंशी BCPT E-tech co-ordinator मुंबई,
तालुका स्तरावरील उपस्थिती
केंद्रप्रमुख- १, मुख्याध्यापक -६ , शिक्षक
–४२
*शिक्षण
परिषदेत खालील मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.*
® डॉ.भरत
पवार, ज्येष्ठ अधिव्याख्याता यांचे प्रेरणादायी विचार
ü कर्जत शिक्षणिक स्थिती,
ü विद्यार्थी शिकण्यातील आडचणी शोधणे व उपाययोजना करणे.
ü शिक्षक- विद्यार्थी प्रभावी आंतर्क्रिया आवश्यक,बैठक व्यवस्था प्रभावी असावी तसेच
विविध उपक्रमांचा वापर करणे.
ü १००% मुलापर्यंत जाने, मुलांना प्रेरणा द्यावी.
® सौ.सविता अष्टेकर ( मराठी विषय
सहाय्यक )
ü भाषा
विषयाच्या मुलभूत क्षमता प्राप्तीमुळे इतरविषयांच्या अभ्यासासाठी होणारी मदत
ü भाषा विषयाची सद्यस्थिती याबद्दल
चर्चा केली.
ü प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र व जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रात शासन
निर्णयानुसार मूल्यमापन पध्दती विषद केली.
ü NAS इयत्ता आठवी प्रश्नपत्रिका स्वरूप व पर्याय तयार करणे या बाबत चर्चा
केली.
ü PSM संबंधित मार्गदर्शन आणि
प्रश्नांचे निरसन केले.
NAS
सर्वेक्षण, अध्ययन स्तर आणि गणित विषयाची सध्यस्थिती
® श्री. संजय पाटील (
इंग्रजी विषय सहाय्यक )
ü तेजस प्रोग्रामचा
ü mooc कोर्सची संधी.
ü शिक्षकांची इंग्रजी विषयात
प्रगल्भीकरण.
ü Tag कार्यक्रमाचा उद्देश
व महत्त्व.
ü BCPT DATA व वर्गाध्यापन
ü spoken English
workshop ची यशस्विता
या विषयावर सविस्तर
मार्गदर्शन केले.
® श्री.उस्मान
शेख ( गणित विषय सहाय्यक )
Ø राष्ट्रीय सर्वेक्षण २०१८ मध्ये महाराष्ट्रातील गणिताची
सद्यस्थिती
Ø गणिताची संपादणूक वाढविण्यासाठी कार्यावयाचे प्रयत्न
Ø गणित साहित्य वापरावयाचे फायदे, साहित्याची बलस्थाने आणि
मर्यादा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
® श्री.मनिषा
खैरे ( गणित विषय सहाय्यक )
Ø अध्ययन निष्पत्ती उपयुक्तता
Ø इयत्ता निहाय अद्यायान निष्पत्ती विवेचन तसेच कृतीनिहाय
मार्गदर्शन
Ø कृती आराखडा महत्व व आराखडा कसा तयार करावा याचे मार्गदर्शन
केले.
इ. १ ली ते इ ४ थी BCPT data घटक निहाय video
व त्यांची उपयुक्तता यांविषयी श्रीम. सरोजा सूर्यवंशी, BCPT E-tech co-ordinator मुंबई यांनी मार्गदर्शन केले.
® मनोगत
श्रीम.
योगिता मोरे यांनी शिक्षण परिषदेतून शिक्षकांना झालेले बहुमोल मार्गदर्शन व कार्य
करण्यासाठी मिळालेली प्रेरणा या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. तसेच श्री.श्याम
पवार यांनी शिक्षण परिषदेतून गुणवत्ता वाढीसाठी कशी मदत होईल या विषयी मनोगत
व्यक्त केले. त्या नंतर श्रीम. प्रतिभा साळोखे मॅडम यांनीही शिक्षण परिषदेतून
मिळालेल्या मार्ग्दर्षांविषयी आपले मनोगत व्यक्त केले.
® शब्दांकन
श्री.
उस्मान शेख, विषय सहाय्यक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comment box.