जिल्हा शैक्षणिक
 सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था,
 पनवेल,
जि. रायगड 
मिशन प्रगत शैक्षणिक रायगड
बीटस्तरीय शिक्षणपरिषद
बीट : चौक, ता. खालापूर
दिनांक
: 24 जुलै 2018
*प्रेरणास्रोत*
मा. अभयजी यावलकर साहेब (IAS),                             मा. सुभाषजी महाजन,
         मुख्य कार्यकारी अधिकारी
                                                      प्राचार्य
    रायगड जिल्हा
परिषद, अलिबाग
                                  DIECPD पनवेल जि. रायगड
*प्रमुख उपस्थिती*
डॉ. भरत पवार, वरिष्ठ अधिव्याख्याता
डॉ. दिनेश चौधरी, राजेंद्र लठ्ठे, सुनीता राठोड, अधिव्याख्याता
विषय सहाय्यक - 11, IED
जिल्हा समन्वयक-2
तालुका स्तरावरील उपस्थिती
गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी,-2  केंद्रप्रमुख - 4 व विषय साधनव्यक्ती 6 ,
शिक्षक - 144
*शिक्षण परिषदेत खालील मुद्द्यांवर चर्चा करण्यात
आली.*
®    अध्ययन निष्पत्ती 
ü अध्ययन निष्पत्ती म्हणजे
काय ?
ü अध्ययन निष्पत्ती कशासाठी
?
ü अध्ययन निष्पत्ती तून गुणवत्ता
विकास व दर्जा निश्चित होणार
ü अध्ययन निष्पत्ती आधारे
मूल्यांकन
आदी. मुद्द्यावर श्री.
हेमंत गोयजी,विषय सहाय्यक यांनी विवेचन केले.
®   अध्ययन निष्पत्ती आधारित प्रात्यक्षिक
ü कौशल्य विकसन प्रक्रियेचा
प्रवाह
ü अध्ययन निष्पत्ती प्राप्त
करण्याची कृती
ü अध्ययन निष्पत्ती आधारित
प्रश्न निर्मिती
आदी. मुद्द्याचे सौ.
सविता आष्टेकर,विषय सहाय्यक यांनी सचित्र प्रात्यक्षिक दाखविले.
®   गणित संबोध कार्यक्रमाची उजळणी
ü गणित हे व्यवहाराचे शास्त्र.
ü कृती तून गणिताचे अध्ययन
अनुभव देणे आवश्यक
ü गणित  अध्ययन समृद्धी साहित्य पेटीचा वापरातून क्षमता
विकसन
आदी. मुद्द्यावर श्री.
उस्मान शेख ,विषय सहाय्यक यांनी विश्लेषण केले.
®  संख्याज्ञान व संख्यावरील
क्रिया क्षमता विकसनासाठी कृतिकार्यक्रम
ü जी मुले क्षमता प्राप्त
नाहीत त्यांच्यासाठी कृतिकार्यक्रम कसा तयार करावा याचे सविस्तर प्रात्यक्षिक श्रीम.
मनीषा खैरे यांनी दाखविले.
®   मित्रा अँप चा अध्यापनात वापर
ü मित्रा अँप चे विविध उपयोग
ü मित्रा अँप कसा सुरू करावा
?
ü मित्रा अँप मधील आशय 
आदी. मुद्द्यावर श्री.
राकेश अहिरे ,विषय सहाय्यक यांनी मार्गदर्शन केले.
®  दिक्षा अँप चे उपयोजन
ü दिक्षा अँप चे महत्त्व
ü दिक्षा अँप कोठून मिळवावा?
ü दिक्षा अँप द्वारे अध्ययन
अध्यापन कृती
आदी. मुद्द्यावर श्री.
गणेश कुताळ ,विषय सहाय्यक यांनी भाष्य केले.
®   Tejas & mooc कार्यक्रम
ü तेजस प्रोग्रामचा उद्देश.
ü mooc कोर्सची संधी.
ü शिक्षकांची इंग्रजी विषयात
प्रगल्भीकरण.
आदी. मुद्द्यावर
श्री.रोहन पाटील  ,विषय सहाय्यक यांनी  केले.
®   TAG program व BCPT
ü Tag कार्यक्रमाचा उद्देश
व महत्त्व.
ü BCPT DATA व वर्गाध्यापन
ü spoken English
workshop ची यशस्विता
आदी. मुद्द्यावर
श्री.संजय पाटील  ,विषय सहाय्यक यांनी
मार्गदर्शन केले.
®   समावेशीत
शिक्षण
ü दिव्यांग मुलांसाठी ची विविध
अध्ययन शैली.
ü दिव्यांग विद्यार्थ्यांचे
विविध प्रकार
ü दिव्यांग विद्यार्थी व त्यांची
शिकण्याची प्रक्रिया
आदी. मुद्द्यावर
श्री.रविंद्र विशे व भरत वेखंडे  , IED
जिल्हा समन्वयक यांनी उद्बोधन   
केले.
®   डॉ. दिनेश
चौधरी, अधिव्याख्याता यांचे मार्गदर्शन
ü मूल कसं शिकतं ?
ü मूल शिकण्यासाठी कृतीयुक्त
अध्यापन करणं आवश्यक
ü परिसर, व्यवहार  यातून  मूल
गतीनं शिकतं
 ®   डॉ. भरत
पवार,ज्येष्ठ अधिव्याख्याता यांचे प्रेरणादायी विचार
ü सहयोगी पद्धतीने मूल शिकतं.
ü मूल शिकतं होण्यासाठी *चिकित्सक
विचार* करणं आवश्यक.
ü शिकण्यातील अडचणी सोडविण्यासाठी
*समस्या निराकरण* तत्व स्विकारले पाहिजे
ü वर्गाध्यापन करताना *सर्जनशीलता*
अंगिकारली पाहिजे
अशा 21 व्या शतकातील
कौशल्यांची उपयुक्तता व आवश्यक ता आपल्या प्रेरणादायी विचारातून स्पष्ट केली.
अशा प्रकारे बीट स्तरीय
शिक्षण परिषद पार पाडली.
®   संकलन
      सौ. सविता आष्टेकर, विषय सहाय्यक
®   शब्दांकन
        श्री. हेमकांत गोयजी, विषय सहाय्यक

 
 
 
 
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comment box.