जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था,
पनवेल, जि. रायगड
मिशन प्रगत शैक्षणिक रायगड
जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता व अध्ययन स्तर नियोजन
कार्यशाळा
दिनांक : 27 जुलै 2018
*प्रेरणास्रोत*
मा. अभयजी यावलकर साहेब (IAS), मा. सुभाषजी महाजन साहेब ,
मुख्य कार्यकारी अधिकारी प्राचार्य
रायगड जिल्हा परिषद, अलिबाग DIECPD पनवेल जि. रायगड
*प्रमुख उपस्थिती*
मा. अदितीताई तटकरे, अध्यक्षा - रा. जि. प. अलिबाग
मा. आस्वाद पाटील, उपाध्यक्ष- रा.जि. प. अलिबाग
मा. शैलजा दराडे,शिक्षणाधिकारी(प्राथमिक), रायगड
डॉ. भरत पवार, वरिष्ठ अधिव्याख्याता
*संवादक*
डॉ. दिनेश चौधरी, अधिव्याख्याता DIECPD पनवेल
श्री. राजेंद्र लठ्ठे , अधिव्याख्याता DIECPD पनवेल
श्री. सुनिता राठोड, अधिव्याख्याता DIECPD पनवेल
श्री. हेमकांत गोयजी, विषय सहाय्यक DIECPD पनवेल
*कार्यशाळेतील उपस्थिती*
DIECPD स्तरावरील उपस्थिती
प्राचार्य - 01
वरिष्ठ अधिव्याख्याता - 02 , अधिव्याख्याता - 03
विषय सहाय्यक - 10, IED जिल्हा समन्वयक-2
तालुका स्तरावरील उपस्थिती
गटशिक्षणाधिकारी- 15, विस्तार अधिकारी-15,
केंद्रप्रमुख – 237, विषय साधनव्यक्ती व IED - 110
*बैठकीत खालील मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.*
v NAS सर्वेक्षण
ü राज्य, सातारा, व रायगडची सद्यस्थिती.
ü मुंबई विभागात रायगडची सद्यस्थिती.
ü रायगड चा सातारा बेंचमार्क का ?
ü विषय निहाय रायगड जिल्ह्याची सद्यस्थिती.
v SLAS सर्वेक्षण
ü राज्य, सातारा, व रायगडची सद्यस्थिती.
ü मुंबई विभागात रायगडची सद्यस्थिती.
ü रायगड चा सातारा बेंचमार्क का ?
ü क्षमता निहाय रायगड जिल्ह्याची सद्यस्थिती.
v सर्वेक्षण कशासाठी ?
ü कामाची दिशा ठरविता येते.
ü आपला कामाचा आरंभबिंदू कळतो.
ü कोठे कमी आहोत ते समजते.
ü किती लक्ष्य गाठायचे आहे त्याचे आकलन होते.
आदी. मुद्द्यावर श्री. राजेंद्र लठ्ठे , अधिव्याख्याता DIECPD पनवेल यांनी विवेचन केले.
v जिल्हा गुणवत्ता संवर्धन
v प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र
ü प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाचा उद्देश
ü जिल्ह्यातील प्रगत शाळा
ü अप्रगत मुलांसाठी कृतिकार्यक्रम
ü CWSN विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रम
v जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र
ü प्रगत शाळांना भेटी
ü पर्यवेक्षकीय यंत्रणेचे सक्षमीकरण
ü सर्व शाळा प्रगत करणे.
ü Mitra व Diksha App चा वर्गाध्यापनात वापर करणे.
ü बालरक्षक मार्फत शाळाबाह्य मुलांचे प्रमाण कमी करणे.
v शिक्षक सबलीकरण कार्यक्रम
ü मूलभूत वाचन क्षमता व संख्याज्ञान व संख्यावरील क्रिया क्षमता विकास कार्यक्रम.
ü Spoken इंग्लिश कार्यक्रम
v गुणवत्तेसाठी आगामी नियोजन
ü अध्ययन स्तर निश्चितीकरण करणे.
ü शिक्षक व विद्यार्थ्यांना onsite सपोर्ट
ü अध्ययन निष्पत्ती आधारित कार्यक्रम
ü मूलनिहाय कृतिकार्यक्रम
आदी. मुद्द्याचे श्रीम. सुनिता राठोड , अधिव्याख्याता यांनी विस्तृत विवेचन केले.
v अध्ययन स्तर निश्चिती व मूलनिहाय कार्यक्रम
ü अध्ययन स्तर निश्चिती मागचा उद्देश.
ü मूलनिहाय कृतिकार्यक्रम कसा तयार करावा ?
ü किमान क्षमता प्राप्तीसाठी कार्यक्रम.
ü NAS आधारित 75% संपादणूक प्राप्तीसाठी नियोजन.
ü अध्ययन निष्पत्ती प्राप्तीसाठी मूलनिहाय कार्यक्रम
आदी. मुद्द्यावर डॉ. दिनेश चौधरी, अधिव्याख्याता DIECPD पनवेल यांनी समर्पक दिशादर्शन केले.
v श्रीम. आदितीताई तटकरे,अध्यक्षा,रा जि प अलिबाग यांचे हस्ते उद्घाटन
v मा. शिक्षणाधिकारी यांचे मार्गदर्शन
ü मी शैक्षणिक कामकाजासाठी अधिक प्राधान्य देणार.
ü अन्य कामकापेक्षा प्रत्यक्ष मूल पाहणार.
ü पर्यवेक्षकांनी बेस्ट प्रॅक्टिसेस वर अधिक बोलावं.
ü व्हाट्सअप्प चा वापर फक्त शैक्षणिक कामासाठी च व्हावा.
ü शाळाभेटीत प्रत्येकाने प्रत्यक्ष मुलांशी संवाद साधावा.
आदी. मुद्द्यावर मा. शैलजा दराडे, शिक्षणाधिकारी- रा.जि. प. अलिबाग यांनी मौलिक मार्गदर्शन केले.
v मा. प्राचार्य महोदयांचे मार्गदर्शन
ü अधिक बोलण्यापेक्षा कामास प्राधान्य.
ü प्रत्येक मूल शिकावे यासाठी DIECPD सर्वांसोबत आहे.
ü मुलाच्या शिकण्यातील अडचणी शोधून उपाययोजना आवश्यक.
ü प्रत्येकाचा वेळ मूल शिकण्यासाठी च असला पाहिजे.
ü DIECPD शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी व दिशा देण्यासाठीच.
आदी. मुद्द्यावर मा. सुभाष महाजन, प्राचार्य DIECPD पनवेल यांनी मौलिक मार्गदर्शन केले.
® संकलन
सौ. सविता आष्टेकर, विषय सहाय्यक
® शब्दांकन
श्री. हेमकांत गोयजी, विषय सहाय्यक, DIET पनवेल
मान. प्राचार्य श्री. सुभाष महाजन मार्गदर्शन करताना |
रा जि प अध्यक्षा गुरूपौर्णिमेबाबत मार्गदर्शन करताना |
रा जि प अध्यक्षा श्रीम. आदितीताई तटकरे यांच्या हस्ते DIECPD RAIGAD च्या OFFICIAL BLOG चे उद्घाटन |
श्री. राजेंद्र लठ्ठे, अधिव्याख्याता मार्गदर्शन करताना |
श्रीम. सुनिता राठोड, अधिव्याख्याता मार्गदर्शन करताना |
श्री. गजानन जाधव सर यांच्या पुस्तकाचे उद्घाटन |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comment box.