Breaking

मंगळवार, १७ जुलै, २०१८

MAHATEJAS Programme Info | महातेजस उपक्रम माहिती



MAHATEJAS programme, महातेजस प्रकल्प



महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात TEJAS project सध्या ऐकावयास मिळत आहे.
तर काय आहे ? TEJAS
(Technology Enabled education through Joint Action and Strategic initiatives)
Ø अध्यापनात Technology चा वापर करून अध्ययन परीणाम कारक व रंजक बनविणे.
Ø या Project चा एक भाग म्हणजे TAG Coordinator की जो English विषयाशी निगडीत आहे.
Ø काही दिवसांपूर्वी एक link what's app वर नाव नोंदणी साठी फिरत आहे.

तर काय आहे TAG Coordinator--
ü English विषयाशी संबंधित Program.
ü TAG म्हणजेच Teachers Activity Group
ü Maharashtra शासन, TATA TRUSTS British Council यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
ü प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प अगोदर काही जिल्ह्यात राबविण्यात आला आहे.
ü आता हा प्रकल्प उर्वरित २७ जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
ü अशा प्रकारचा Teachers Activity Group प्रत्येक केंद्रात तयार करावयाचा आहे.
ü तीन केंद्रात एक TAG coordinator असेल.
ü तीन केंद्रांची meeting ही वेगळ्या दिवशी होईल.

TAG coordinator चे स्वरूप कसे आहे.
·      हा कोणत्याही प्रकारचा Training Program नाही.
·      प्रत्येक केंद्रात किमान १८ व जास्तीत जास्त २५ शिक्षकांचा Activity Group तयार करावयाचा आहे.
·      हा Group तीन वर्षे कार्यरत राहणार आहे.
·      प्रत्येक महिन्याला एका बुधवारी या group ला किमान तीन तासांसाठी एकत्र यावे लागेल.
·      सर्व सहभागी शिक्षकांना Resource Book दिले जाणार आहे.
·      केंद्रातील सर्व शिक्षक सहभागी होवू शकणार नाहीत.
·      वर्ग पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना English विषय शिकविणारे व English विषयात रूची असलेल्या शिक्षकांनी सहभाग नोंदवावा.
·      महिन्याला एका दिवशी ३ तासांसाठी एकत्र येऊन Resource Book मधील Activity करून, दिलेल्या Topics वर Discussion करावयाचे आहे.
·      नवीन English विषयाशी निगडीत Ideas, Thoughts, Techniques, Teaching Methods यांचे आदानप्रदान करायचे आहे.
·      आपल्या मदतीला प्रशिक्षीत TAG Coordinator हा Facilitator म्हणून काम करेल.
·      Trainer म्हणून नाही.

अपेक्षित फलनिष्पत्ती काय आहेत--
§  सर्वात प्रथम शिक्षकांनी CPD (Countinuing Professional Development) विषयी जागरूक व्हावे.
§  इंग्रजी भाषेची गोडी विद्यार्थ्यांमध्ये वाढवावी.
§  नविन अध्यापनाचे कौशल्य अवगत करावे.
§  इतरांच्या चांगल्या गोष्टी स्विकाराव्यात.
§  सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिकलेल्या सर्व गोष्टी वर्गात कटाक्षाने राबविण्यात याव्यात.
§  इंग्रजी विषयाची गुणवत्ता वाढवावी.

Project वरील पर्यवेक्षीय यंत्रणा--
1.     RAA ( Regional Academic Authority) राज्य आंग्ल भाषा औरंगाबाद.
2.     DICPED
3.     EO (Education officer ) Primary
4.     BEO (Block Education Officer
5.     ESA ( English Subject Assistant.).
6.     English subject resource person(field officer)
7.     Observers from British Council.
8.     Cluster Head (KP)

Humble request to ALL to Join TAG.
प्रथम TAG meeting
दि. २६ सप्टेंबर २०१८ पासून कार्यान्वित होत आहे.

ENGLISH DEPARTMENT
DIECPD-PANVEL
RAIGAD