इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका मालिका
विद्यार्थी मित्रांनो,
आपण सर्वजण दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत आहात. या तयारीमध्ये आपणास मदत म्हणून आम्ही दि. १२ डिसेंबर २०२२ पासून ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका उपक्रम सुरू केला आहे. रोज तुम्हाला एका विषयाच्या एका घटकावर सराव चाचणी दिली जाते. सोबत त्या घटकाच्या मार्गदर्शन व्हिडिओची लिंक दिली आहे. तो पाहून आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवू शकता. यामुळे आपला सराव होईल आणि शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी होईल.

So be ready for this.
दिवस सहविसावा सराव चाचणी - 50
दि. 18/01/2023
विषय - गणित
घटक - आलेख - चित्रालेख
मार्गदर्शन व्हिडिओची लिंक
सराव चाचणी प्रश्नपत्रिका लिंक
सराव चाचणी प्रश्नपत्रिका लिंक
वरील घटकावरील प्रश्न सोडविताना खालील बाबींचा नक्की अभ्यास करा.
महत्त्वाचे मुद्दे......
♂️आलेख : चित्ररूप माहिती (चित्रालेख)
1. व्यवहारात एखाद्या बाबीसंबंधी संख्यांच्या रूपात माहिती गोळा केली जाते. ही माहिती चित्ररूपात दाखवली, तर ती सहज समजते. तसेच त्या माहितीमधील घटकांची तुलना करणे सोपे जाते. अशा प्रकारे दाखवलेल्या चित्ररूप माहितीला चित्रालेख असे म्हणतात.
2. चित्रालेखाचे वाचन करताना किंवा चित्रालेख काढताना सांख्यिकी माहितीचे निरीक्षण करून त्यातील संख्या कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येच्या पटीत आहेत, ते पाहावे लागते.
3. त्यानुसार योग्य प्रमाण कोणते ते ठरवावे लागते.
🙏 धन्यवाद!🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comment box.