Breaking

गुरुवार, २२ डिसेंबर, २०२२

शिष्यवृत्ती परीक्षा सराव चाचणी मालिका | सराव चाचणी क्र 11 | English | Vocabulary - Contracted Forms, Dictionary skills, Comparison, Homophones

   

इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची ऑनलाइन सराव प्रश्नपत्रिका मालिका

Scholarship Practice Test
विद्यार्थी मित्रांनो, 
आपण सर्वजण दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत आहात. या तयारीमध्ये आपणास मदत म्हणून आम्ही दि. १२ डिसेंबर २०२२ पासून नलाइन सराव प्रश्नपत्रिका उपक्रम सुरू केला आहे. रोज तुम्हाला एका विषयाच्या एका घटकावर सराव चाचणी दिली जाते. सोबत त्या घटकाच्या मार्गदर्शन व्हिडिओची लिंक दिली आहे. तो पाहून आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवू शकता. यामुळे आपला सराव होईल आणि शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी होईल.
So be ready for this.

दिवस अकरावा सराव चाचणी - 11
दि. 22/12/2022 
विषय - English
घटक - Vocabulary Part 2

मार्गदर्शन व्हिडिओची लिंक 


सराव चाचणी प्रश्नपत्रिका लिंक

सराव प्रश्नपत्रिका येथे सोडवा.

वरील घटकावरील प्रश्न सोडविताना खालील बाबींचा नक्की अभ्यास करा.
■ महत्वाचे मुद्दे.......

Vocabulary या घटकाची तयारी करत असताना यातील प्रत्येक छोटा घटक व त्यातील दिलेल्या सूचनांनुसार संबंधित शब्द लिहिणे किंवा picture related शब्द लिहिणे आवश्यक असते हे प्रथम समजून घ्या.

Using / writing contracted forms याघटकात contract म्हणजे 2 शब्द combine करुन 1 शब्द तयार करणे. हे शब्द तयार करत असताना काही अक्षरे (alphabets) काढून टाकली जातात व दोन शब्द apostrophe symbol ( ' ) हा removed केलेल्या अक्षरांच्या जागी वापरला जातो.
उदा. did not - didn't
        I will - I'll

Dictionary skills म्हणजे विद्यार्थ्याला dictionary मध्ये शब्द जलद गतीने पाहण्याचे कौशल्य अवगत होणे. 
यामध्ये प्रथम आपण dictionary मध्ये alphabetical order प्रमाणे शब्द, नोंदीचा क्रम कसा असतो ते समजून घेणे आवश्यक आहे.
उदा.headword,pronunciation, the part of speech, meaning and example

Parts of the body या घटकाची तयारी करत असताना आपण शरीराच्या अवयवांची नावे इंग्रजीमध्ये लक्षात ठेवणे म्हणजेच ते recite करणे आवश्यक आहे.

Names of birds and animals, their females, their young ones, their living places and their sounds या घटकामध्ये आपल्याला पक्ष्यांची व प्राण्यांची नावे, त्यांची पिल्ले, त्यांच्या माद्या, त्यांची घरे व त्यांचे आवाज इंग्रजीमध्ये लक्षात ठेवणे म्हणजेच ते recite करणे आवश्यक आहे.
 
Comparison या घटकामध्ये एखाद्या व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या गुणवैशिष्ट्याची दुसर्‍या गोष्टीतील सारखेपणा/ साम्य याबाबत सांगणे होय.
Comparison हा as......as..... ने दाखवलेला असतो 
उदा.  as tall as a tree.

Homophones
Homophones म्हणजे दुसर्‍या शब्दासारखाच उच्चार असलेले परंतु स्पेलिंग व अर्थ वेगळे असलेले इंग्रजी शब्द 
उदा. write - राईट - लिहिणे 
        right - राईट- उजवा/ बरोबर 
        rite - राईट- संस्कार 
Name of colours, shapes of things /objects, vegetables, fruits, games. या घटकामध्ये रंगांची, वस्तूच्या आकारांची, भाज्यांची,फळांची व खेळांची नावे विचारली जातात. तरी आपण याचा सराव करावा.
 उदा.
colours- blue,orange...
shapes- square,triangle...
vegetables- cabbage, brinjal..
games- football,cricket...

        🙏 धन्यवाद!🙏

या उपक्रमाबाबत दररोजचे अपडेट आणि माहिती मिळविण्यासाठी खालील Social Media Icon वर करून आजच आमचा ग्रुप जॉईन करा.   

       


सदर उपक्रमातील सर्व सराव चाचणी प्रश्न पत्रिका मिळविण्यासाठी येथे क्लिक करा. 

Find All Practice Test Here 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.