Breaking

सोमवार, १० जानेवारी, २०२२

पदावली व विभाज्यता | संख्यांवरील क्रिया | सत्र १९ | गणित | इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन

  जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पनवेल व शिक्षण विभाग रायगड जिल्हा परिषद, अलिबाग आयोजित 

इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा विषयनिहाय 

मार्गदर्शन सत्र मालिका

सत्र - १९ वे 
विषय - गणित
घटक -
२. संख्यांवरील क्रिया (पदावली व विभाज्यता)
मार्गदर्शक -
श्रीम. सोनाली देशमुख, उपशिक्षिका,
रा जि प शाळा निळज आदि वाडी, ता. माणगाव
गटप्रमुख -
श्री. उस्मान शेख,
रा जि प शाळा वाशी महागाव आदिवासी वाडी, ता. तळा
तांत्रिक सहाय्य -
श्री. राकेश आहीरे,
रा जि प शाळा घूम, ता. म्हसळा

खालील लिंकवर क्लिक करून आजच्या घटकावरील सराव प्रश्न सोडवा https://forms.gle/ZUYbiAvm8LprunuV7

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.