Breaking

गुरुवार, ६ जानेवारी, २०२२

संख्यांवरील क्रिया - गुणाकार व भागाकार | सत्र १५ | गणित | इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन

  जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पनवेल व शिक्षण विभाग रायगड जिल्हा परिषद, अलिबाग आयोजित 

इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा विषयनिहाय 

मार्गदर्शन सत्र मालिका

सत्र - १५ वे 
विषय - गणित
घटक -
२. संख्यांवरील क्रिया - गुणाकार व भागाकार
मार्गदर्शक -
श्री. विनोद लंके, उपशिक्षक,
रा जि प शाळा कंधारोली, ता. खालापूर
गटप्रमुख -
श्री. उस्मान शेख,
रा जि प शाळा वाशी महागाव आदिवासी वाडी, ता. तळा
तांत्रिक सहाय्य -
श्री. राकेश आहीरे,
रा जि प शाळा घूम, ता. म्हसळा


खालील लिंकवर क्लिक करून आजच्या घटकावरील सराव प्रश्न सोडवा https://forms.gle/HzkR9eyngu5nVwvTA

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.