Breaking

शनिवार, २५ डिसेंबर, २०२१

वर्गीकरण - शब्दसंग्रह, आकृत्या, संख्या | सत्र ४ | बुद्धिमत्ता | इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा

 जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पनवेल व शिक्षण विभाग रायगड जिल्हा परिषद, अलिबाग आयोजित 

इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा विषयनिहाय 

मार्गदर्शन सत्र मालिका

सत्र - ४ थे विषय - बुद्धिमत्ता घटक -
२. वर्गीकरण - शब्दसंग्रह, आकृत्या, संख्या मार्गदर्शक -
श्री. सोनाली देशमुख,
रा जि प शाळा निळज आदि वाडी, माणगाव गटप्रमुख -
श्री. प्रविण देवरे,
रा जि प शाळा शेलू , ता. कर्जत तांत्रिक सहाय्य -
श्री. राकेश आहीरे,
रा जि प शाळा घूम, ता. म्हसळा

खालील लिंकवर क्लिक करून आजच्या घटकावरील सराव प्रश्न सोडवा https://forms.gle/kdciJEKX1LKLfkKv8

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.