Breaking

शुक्रवार, २४ डिसेंबर, २०२१

संख्याज्ञान - आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्ह | सत्र ३ | गणित | इ. ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा

 जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पनवेल व शिक्षण विभाग रायगड जिल्हा परिषद, अलिबाग आयोजित 

इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा विषयनिहाय 

मार्गदर्शन सत्र मालिका

सत्र - ३ रे विषय - गणित घटक -
१. संख्याज्ञान - आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्ह मार्गदर्शक -
श्री. राजेंद्र नाईक, उपशिक्षक,
रा जि प शाळा चोरढे, ता. मुरुड गटप्रमुख -
श्री. उस्मान शेख,
रा जि प शाळा वाशी महागाव आदिवासी वाडी, ता. तळा तांत्रिक सहाय्य -
श्री. राकेश आहीरे,
रा जि प शाळा घूम, ता. म्हसळा

खालील लिंकवर क्लिक करून आजच्या घटकावरील सराव प्रश्न सोडवा. https://forms.gle/auN1ZKqusxWHpjAQ6

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.