Phonics with English E.Teach Program for kids
English E tech arranges English phonics series for kids and teachers on Youtube and Facebook.
बालमित्रांनो Phonics with English E.Teach मधे आपले स्वागत आहे. येथे तुम्ही पुढील २६ दिवसात इंग्रजी बाराखडीतील प्रत्येक अक्षराचे योग्य उच्चार शिकणार आहात.
प्रत्येक दिवशीच्या व्हिडिओच्या शेवटी आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहोत.जर तुम्ही ते काळजीपूर्वक पाहिले तरच तुम्ही त्यांची उत्तरे देऊ शकाल.
तुम्ही दिलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचाm व्हिडिओ बनवा व आमच्या #EnglishE.Teach Facebook पेजला Tag करा किंवा WhatsApp वर तुमच्या शिक्षकांना पाठवा.
हे लक्षात असू द्या की, 2-3 वेळा व्हिडिओ पाहा कारण भाषा शिकण्यासाठी सरावाची आवश्यकता असते.व्हिडिओ पाहात असताना सुद्धा नेहमी Pause करत जा आणि व्हिडिओ मधील शब्द व उच्चार पुन्हा बोलत राहा.कारण सरावाने माणूस परिपूर्ण होतो.
आणि चला आता हसत खेळत शिकूया!
दिवसवार व Letter नुसार व्हिडिओ पाहण्यासाठी त्याच्या पुढील
View Here वर CLICK करा.
Day 1 View Here Letter A View Here
Day 21 View Here Letter U View Here
Day 22 View Here Letter V View Here
Day 23 View Here Letter W View Here
Day 24 View Here Letter X View Here
Day 25 View Here Letter Y View Here
Day 26 View Here Letter Z View Here
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comment box.