वादळ ऑनलाईन | Online Website for Weather Forecasting
Weather Forecasting is help us to know about Weather conditions in World. the best website is (http://windy.com) its available in android app also.
हवामानातील बदल अंदाजे सांगणारे विविध websites आणि apps उपलब्ध आहेत. त्यापैकी एक असणारी http://windy.com ही आपणास हवामानाचा अंदाज सांगत असते.
निसर्गात विविध बदल घडत असतात ते जाणून घेण्यासाठी ही website मदत करत असते. सध्या निसर्ग नावाच्या चक्रीवादळाबाबत हवामान खात्याने अंदाज वर्तवला असून ते वादळ आपल्या मोबाईल वर आपण कसे कोठून जाऊ शकते ते पाहू शकतो. म्हणून या website ला भेट द्या आणि हवामानाचा अंदाज घ्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comment box.