Breaking

सोमवार, २९ जून, २०२०

सायबर सुरक्षेच्या दृष्टीने भारत सरकारने 59 चिनी अँप्सला बंदी घातली.

सायबर सुरक्षेच्या दृष्टीने भारत सरकारने 59 चिनी अँप्सला बंदी घातली.

टिक टॉक, युसी ब्राउजर, पबजी सारख्या 59 चिनी अँप्सला भारत सरकारने सायबर सुरक्षेच्या दृष्टीने बंदी घातली. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69A नुसार माहिती प्रसारण खात्याने हा निर्णय घेतला आहे.

Banned chineese apps in india

भारताच्या सार्वभौमत्वाला आणि नागरिकांच्या खाजगी जीवनातील सुरक्षेला असलेल्या धोक्यामुळे हा निर्णय घेतल्याचे माहिती प्रसारण खात्याने सांगितले. माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69A नुसार माहिती प्रसारण खात्याने हा निर्णय घेतला आहे. माहिती प्रसारण मंत्रालयाने बंदी घालण्यात आलेल्या अँप्सची यादी जाहीर केली आहे.

बंदी घालण्यात आलेल्या 59 चिनी अँप्सची यादी पुढील प्रमाणे....

  1. TikTok
  2. Shareit
  3. Kwai
  4. UC Browser
  5. Baidu map 
  6. Shein 
  7. Clash of Kings 
  8. DU battery saver 
  9. Helo 
  10. Likee 
  11. YouCam makeup
  12. Mi Community 
  13. CM Browers
  14. Virus Cleaner 
  15. APUS Browser 
  16. ROMWE 
  17. Club Factory
  18. Newsdog
  19. Beutry Plus
  20. WeChat 
  21. UC News 
  22. QQ Mail 
  23. Weibo 
  24. Xender
  25. QQ Music
  26. QQ Newsfeed
  27. Bigo Live 
  28. SelfieCity 
  29. Mail Master
  30. Parallel Space 
  31. Mi Video Call – Xiaomi 
  32. WeSync 
  33. ES File Explorer 
  34. Viva Video – QU Video Inc 
  35. Meitu 
  36. Vigo Video 
  37. New Video Status
  38. DU Recorder
  39. Vault- Hide
  40. Cache Cleaner DU App studio 
  41. DU Cleaner
  42. DU Browser
  43. Hago Play With New Friends 
  44. Cam Scanner
  45. Clean Master – Cheetah Mobile
  46. Wonder Camera 
  47. Photo Wonder 
  48. QQ Player 
  49. We Meet 
  50. Sweet Selfie
  51. Baidu Translate 
  52. Vmate
  53. QQ International 
  54. QQ Security Center
  55. QQ Launcher 
  56. U Video 
  57. V fly Status Video 
  58. Mobile Legends
  59. DU Privacy
भारत सरकारने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की सर्वांनी लगेचच हे अँप्स आपल्या मोबाईल मधून uninstall करून टाकावेत. लवकरच ह्या अँप्सला प्ले स्टोअरवरून व आय स्टोअर वरून हटविण्यात येणार आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.