Breaking

शनिवार, २ नोव्हेंबर, २०१९

Diwali Quize Contenst for Teachers 2019 Day 10 | शिक्षकांसाठी दीपावली प्रश्न मंजुषा स्पर्धा 2019 दिवस दहावा




diwali quize 2019, diwali quize questions
खुशखबर ! खुशखबर ! खुशखबर !
------------------------------------
आयटी विभाग आयोजित
दीपावली निमित्ताने शिक्षकांसाठी आयोजित केली आहे एक खास स्पर्धा व बक्षिसे.
----------------------------------- 
शिक्षकांसाठी दीपावली निमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा 2019

भाग घेण्यासाठी खालील CLICK HERE वर करा.

दिवस दहावा
 दिवस दहावा
                                                        

दिवस दहावा दि. 02/11/2019 रोजी 
सकाळी 07.00 ते रात्री 11.00 पर्यंत सुरू राहील.
-----------------------------------
स्पर्धेच्या अटी व शर्ती -
1. ही स्पर्धा online असेल.
2. दररोज 10 प्रश्न विचारले जातील.
3. कार्यशाळेत झालेल्या घटकावरच प्रश्न आधारित असतील.
4. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण, याप्रमाणे दररोज 10 गुणांची टेस्ट असेल.
5. दिनांक 24 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2019 दरम्यान स्पर्धा असेल.
6. दहा दिवसांच्या एकूण 100 गुणांपैकी सर्वात जास्त गुण प्राप्त करणाऱ्या 10 व्यक्तींना बक्षिसे व इतर सहभागीना प्रमाणपत्र दिले जातील.
7. दहाही दिवस सहभाग घेतला असेल तरच बक्षिसे व प्रमाणपत्र दिले जातील.
8. आयटी विभागाचा निर्णय अंतिम राहील.
------------------------------------
आयटी विभाग
diwali quize 2019, diwali quize question


1 टिप्पणी:

Please do not enter any spam link in the comment box.