आपणा सर्वांना कळविण्यात आनंद होत आहे की मागील वर्षाप्रमाणे या नववर्षी २०२० मध्ये आपला उत्सव शिक्षणाचा हा डिजिटल विशेषांक प्रकाशित होत आहे. या विशेषांकात आपले लेख सामाविष्ट केले जाणार आहेत.
तरी ज्यांना कोणाला आपले लेख या अंकात प्रकाशित करावयाचे असतील.
तसेच ९७०२११६५८३ / ९२२४१८८१६२ या नंबर वर Whatsapp केले तरी चालेल.
१. लेखामध्ये पुढील बाबींवर विचार करावा.
(कविता, चारोळी, यशोगाथा, वेगळा अनुभव, उपक्रम, नवीन शोध, नवोपक्रम, आपले विचार)
२. लेख हा २५० ते ३०० शब्दात असावा.
३. लेखासोबत आपला फोटो, पूर्ण नाव, मोबाईल नंबर, email, पद, कार्यालय / शाळेचे नाव पाठवावे.
४. लेख हा ms-word मध्ये गूगल इनपुट मराठी (Google input Marathi ) या फॉन्ट (font) मध्ये टाईप करून पाठवावा.
५. विशेषांकाच्या मुख्यपृष्ठ व मलपृष्ठ साठी काही निवडक फोटो निवडले जाणार आहेत. तरी आपण आपले शाळेचे निवडक उपक्रमाचे फोटो सविस्तर माहिती सह वरील ईमेल वर पाठवावे. माहितीमध्ये उपक्रमाचे नाव, शााळेचे नाव, शिक्षकाचे नाव, विद्यार्थ्यांची नावे असावीत.
६. कुणास जाहिरात द्यावयाची असेल तर ९७०२११६५८३ या मोबाईल वर संपर्क साधावा.
६. कुणास जाहिरात द्यावयाची असेल तर ९७०२११६५८३ या मोबाईल वर संपर्क साधावा.
माहितीसाठी
मागील वर्षाचा विशेषांक (सन २०१९ आवृत्ती पहिली)
हा अंक मिळविण्यासाठी Click Here वर क्लिक करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comment box.