Breaking

रविवार, २३ सप्टेंबर, २०१८

इयता 1ली व 8 वि पुनरर्चित अभ्यासक्रम प्रशिक्षण


इयता 1ली व 8 वि पुनरर्चित अभ्यासक्रम प्रशिक्षण DTH चॅनेल द्वारे होणार आहे.

चॅनेल चे नाव :- वंदे गुजराथ 16 / वंदे गुजराथ 1

हे चॅनेल आपण DTH द्वारे DTH 70 वर पाहू शकता किंवा jio tv अँप द्वारे ही पाहू शकता. Jio tv हे Android app आहे हे अँप आपल्या कॉम्पुटर किंवा लॅपटॉप वर चालवण्यासाठी आपणास NOX हे सॉफ्टवेअर डाउनलोड करावे लागले.

डाउनलोड करण्यासाठी लिंक
(
फक्त लॅपटॉप व डेक्सटोप कॉम्पुटर साठी)
DOWNLOAD


  • सर्व प्रथम वरील लिंक वरून NOX हे software download करून घ्यावे. ते software laptop/pc वर install करावे.
  • install करण्यासाठी NOX च्या setup वर  Run and Install करा.
  • NOX software ओपन करून APP स्टोर ओपन करा.
  • तुमच्या गुगल अकाउंट ने sign in नसेल तर करून घ्या.
  • search बार मध्ये JioTV App असे search करा.
  • jio tv हे  app डाउनलोड करून इन्स्टॉल करा.
  • त्यानंतर JioTV app ला Open करून Login with your Jio ID. (तुमच्या JIO नंबर ने अकाउंट sign up करा. तुमचा mobile वर OTP येईन तो नंबर टाका, email व हवा असलेला password टाका व signup करा. तुमच्या email वर Activation link येईल तिला क्लिक केल्यावर account successfully created असा संदेश येईल.)
  • यानंतर NOX software मध्ये jio tv अँप मध्ये email व password वापरून sign in करा व vande gujrath 16 / vande gujrath 1 हे चॅनेल सर्च करा. (vande gujrath 1 या channel वर schedule मध्ये training चे विषय दाखवत आहेत. अशाप्रकारे जिओ tv app वर  channel सुरु झाले आहेत.
  • यानंतर आपण आपला pc किंवा लॅपटॉप प्रोजेक्टर ला जोडून घ्या. त्याला speaker अथवा loudspeaker जोडून घ्या.
  • आपल्या pc किंवा लॅपटॉप ला इंटरनेट चांगल्या प्रकारे असेल याची काळजी घ्या. 
    





आपण यासाठी DTH चा पण वापर करू शकता. DTH 70 या वर आपण हे चॅनेल पाहू शकता.




इयत्ता 1 ली व 8 वी चे पुनर्रचित अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण


या वेळी व्हर्चुअल पद्धतीने DD वाहिणीद्वारा होत आहे

सदर वहिनीचे प्रक्षेपण Jio Tv या मोबाईल अँप्लिकेशन द्वाराही होत आहे


त्यामुळे सदर मोबाईल अँप द्वारा प्रशिक्षणाचे प्रक्षेपण करताना मोबाईल चा डिस्प्ले मोठ्या स्क्रिन वर ट्रान्सफर करताना खालील बाबींची माहिती उपयुक्त ठरणार आहे,


 

              16 VANDE GUJARAT या Dish TV चॅनेल बाबत अधिक माहिती..



Jio TV App वर करावयाच्या सेटिंग्ज बाबतचा विडिओ



                Jio TV App कशा पद्धतीने इन्स्टॉल करावे याबाबतचा व्हिडीओ





Wifi द्वारा मोबाईल आपल्या Smart TV ला कशा पद्धतीने कनेक्ट करावा याबाबतचा विडिओ







डोंगल द्वारा मोबाईल व TV कशा पद्धतीने कनेक्ट करावा याबाबतचा विडिओ








Wifi Option नसलेला TV कशा पद्धतीने मोबाईल स्क्रिन ला कनेक्ट होऊ शकतो याबाबतचा विडिओ







मोबाईल ची स्क्रीन वायफाय पद्धतीने प्रोजेक्टर ला कशा पद्धतीने जोडता येईल याबाबतचा विडिओ





मोबाईल ची स्क्रिन प्रोजेक्टर ला केबल द्वारा कशा पद्धतीने जोडता येईल याबाबतचा विडिओ





            मोबाईल ची स्क्रिन लॅपटॉप अथवा कम्प्युटर ला कशा पद्धतीने जोडता येईल याबाबतचा विडिओ



आपल्या कॉम्पुटर अथवा लॅपटॉप ला nox नावाचे सॉफ्ट्वेअर इन्स्टॉल केल्यास त्यावर आपण डायरेक्ट Jio Tv चे अँड्रॉइड अँप ओपन करू शकतो,

            अधिक माहितीसाठी वरील विडिओ पहावा..




DVB T2 नावाचे डोंगल डायरेक्ट मोबाईल ला कनेक्ट केल्यास सर्व प्रकारचे DD चे   
                          चॅनेल्स आपण विनाइंटरनेट द्वारा पाहू शकतो
   


 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.