Breaking

बुधवार, २६ सप्टेंबर, २०१८

केंद्रस्तरीय शिक्षण परिषद केंद्र : मांडला, ता. मुरुड २६ सप्टेंबर २०१८

        जिल्हा शैक्षणिक  सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था,
 पनवेल, जि. रायगड



मिशन प्रगत शैक्षणिक रायगड
केंद्रस्तरीय शिक्षण परिषद
केंद्र : मांडला, ता. मुरुड   

दिनांक:- २६ सप्टेंबर २०१८ 



*प्रेरणास्रोत*

मा. अभयजी यावलकर साहेब (IAS), मुख्य कार्यकारी अधिकारी, रा जि अलिबाग

मा. सुभाषजी महाजन, प्राचार्य, DIECPD पनवेल, जि. रायगड
डॉ. भरत पवार, ज्येष्ठ अधिव्याख्याता, DIECPD पनवेल, जि. रायगड
डॉ. संजय वाघ, ज्येष्ठ अधिव्याख्याता, DIECPD पनवेल, जि. रायगड
श्रीम. शैलेजा दराडे, शिक्षणाधिकारी (प्राथ), रा जि अलिबाग
श्री. शिवराम सांगळे, अधिक्षक, DIECPD पनवेल, जि. रायगड

*प्रमुख उपस्थिती*
श्री. संतोष दौंड, अधिव्याख्याता
विषय सहाय्यक - 02, समावेशित शिक्षण सक्षमीकरण समन्वयक-2

*तालुका स्तरावरील उपस्थिती*
केंद्रप्रमुख - 02 , विषय साधनव्यक्ती 04, Cwsn साधनव्यक्ती 02 , शिक्षक - 65 (मांडला 38, बोर्ली 27)


*शिक्षण परिषदेत खालील मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.*


  •    शिक्षण परिषद प्रस्ताविक श्री म्हात्रे सर केंद्र प्रमुख मांडला यांनी केले.


  •   श्री संतोष दौंडसर, अधिव्याख्याता यांचे प्रेरणादायी विचार
चिकित्सक विचार
NAS मधील प्रगती व तुलनात्मक वास्तव त्याचा होणारा शासनाकडील अनुदानावर प्रतिकुल परिणाम, शैक्षणिक यंत्रणा व स्वयंमूल्यमापन, TISSA या परिक्षेची व भारताचे स्थान व दर्जा,  त्याचा परिपाक म्हणून Government International School ती निर्मिती, अपेक्षित परिणाम मिळवण्यासाठी शैक्षणिक विचार प्रक्रिया,  शिक्षकांची भूमिकेची उपयुक्तता व आवश्यकता आपल्या प्रेरणादायी विचारातून स्पष्ट केली.
तसेच कुमटे बीटातील शिवाजीनगर शाळांतील विद्यार्थ्यांबरोबर सहभागी सर्व शिक्षकांशी चर्चा घडवून आणली.



  •  समावेशीत शिक्षणाचाशिक्षणाकडे प्रवास
  1.  दिव्यांग विद्यार्थ्यांचे  वैद्यकीयदृष्ट्या विविध प्रकार त्यानुसार मुरूड तालुक्यातील केंद्र निहाय सांख्यिकीय माहितीचे विश्लेषण व अध्ययन स्तर निश्चित बाबतीत विश्लेषण.
  2. सर्व समावेशक वर्गात मुल मागे असण्याची कारणे व सूक्ष्म अध्यापन कौशल्य व अध्ययन तत्वांचा प्रभावी वापर
  3. दिव्यांग मुलांसाठीची विविध अध्ययन शैली व केवळ विद्यार्थी अध्ययन शैली व त्याचा प्रत्येक विद्यार्थ्याला होणारा फायदा
  4. दिव्यांग विद्यार्थी व त्यांची शिकण्याची प्रक्रिया 
         आदी. मुद्द्यावर श्री.रविंद्र विशे व भरत वेखंडे  , IED जिल्हा समन्वयक यांनी उद्बोधन केले.

  • इंग्रजी भाषा म्हणून अध्ययन व अध्यापन कौशल्य
इंग्रजी भाषा बाबतीत भीती, आत्मविश्वास, शब्दसंग्रह, व्याकरण, सहज ओघवती पध्दतीने संवाद,   
स्वतः शी संवाद
Tejas & mooc कार्यक्रम
  1. तेजस प्रोग्रामचा उद्देश.
  2. mooc कोर्सची संधी.
  3. शिक्षकांची इंग्रजी विषयात प्रगल्भीकरण.
TAG program व BCPT
  1. Tag कार्यक्रम
  2. BCPT DATA व वर्गाध्यापन
  3. spoken English workshop ची यशस्विता
आदी. मुद्द्यावर श्री.रोहन पाटील  ,विषय सहाय्यक यांनी  केले.

  • तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अध्ययन व अध्यापन
  1. मित्रा अँप चा अध्यापनात वापर
  2. दिक्षा अँप चे उपयोजन
  3. उपलब्ध शैक्षणिक अॅप व व्हिडिओ मेकींग, एडिटिंग अॅपची माहिती.
  4. इयत्ता पहिली पुनर्रचित अभ्यासक्रम प्रशिक्षण बाबतीत nox व jio TV चा वापर
आदी. मुद्द्यावर श्री. गणेश कुताळ ,विषय सहाय्यक यांनी भाष्य केले.
         

  • या कार्यक्रमाचे मांडला व बोर्ली केंद्रातर्फे आभार श्री गांवड सर व DIECPD Panvel कडून आभार श्री रविंद्र विशे यांनी मानले.
  • सुत्रसंचलन श्री गांवड सर राजिप शाळा मांडला.

  •    शिक्षण परिषद आयोजित करण्याबाबत गटशिक्षणाधिकारी धायगुडे मॅडम, केंद्र प्रमुख मांडला म्हात्रे सर, केंद्र प्रमुख बोर्ली पाटील मॅडम, साधन व्यक्ती. विश्वनाथ म्हात्रे, चेतन पाटील, महेश भगत, मानाजी, संतोष पुकले, सुनिल काळे. यांचे सहकार्य मिळाले.
अशा प्रकारे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद पार पाडली.
  • संकलन
श्री रविंद्र विशे , समावेशित शिक्षण सक्षमीकरण समन्वयक*
  • शब्दांकन
          श्री भरत वेखंडे, समावेशित शिक्षण सक्षमीकरण समन्वयक
DIECPD पनवेल जिल्हा - रायगड


श्री. संतोष दौंड, अधिव्याख्याता DIECPD पनवेल, जि. रायगड शिक्षण परिषद मांडला येथे मार्गदर्शन करताना

श्री. रोहन पाटील, विषय सहाय्यक DIECPD पनवेल, जि. रायगड शिक्षण परिषद मांडला येथे इंग्रजी विषयाबाबत मार्गदर्शन करताना

 शिक्षण परिषद मांडला येथे उपस्थित सर्व शिक्षक 
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.