जिल्हा शैक्षणिक
सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था,
पनवेल,
जि. रायगड
मिशन प्रगत शैक्षणिक रायगड
केंद्रस्तरीय शिक्षण परिषद
केंद्र:- तळोजे मजकूर ता. पनवेल
दिनांक:- २४ ऑगस्ट २०१८
*प्रेरणास्रोत*
मा. अभयजी यावलकर साहेब (IAS) मा. सुभाषजी
महाजन
मुख्य कार्यकारी अधिकारी प्राचार्य
रायगड जिल्हा परिषद, अलिबाग DIECPD पनवेल
जि. रायगड
*प्रमुख उपस्थिती*
डॉ. दिनेश चौधरी, अधिव्याख्याता
विषय सहाय्यक - २
तालुका स्तरावरील उपस्थिती
केंद्रप्रमुख - १, शिक्षक - ६५
*शिक्षण परिषदेत खालील मुद्द्यांवर चर्चा करण्यात
आली.*
® डॉ.दिनेश चौधरी अधिव्याख्याता
यांचे प्रेरणादायी विचार
ü
NAS, SLAS जिल्हा संपादणूक
ü
प्रत्येक मूल वेगळे आहे प्रत्येक
मूल शिकू शकते
ü
मुलनिहाय कृती आराखडा
ü
100% प्रगतचा विचार करावा कृतींचा जास्तीत जास्त
वापर करावा.
ü
मूल कृतीतून अनुभवातून शिकते
या बाबत स्पष्टीकरण केले.
अशा
प्रकारे केंद्र स्तरीय शिक्षण परिषदेची प्रेरणादायी विचाराने सुरुवात
झाली.
® श्री संजय पाटील ( इंग्रजी
विषय सहायक)
ü तेजस प्रोग्राम कोर्सची संधी.
ü शिक्षकांची इंग्रजी विषयात प्रगलभीकरण
ü Tag
कार्यक्रमाचा उद्देश व महत्त्व या बाबत चर्चा केली.
ü BCPT
DATA व वर्गात अध्यापन
ü स्पोकन इंग्लिश वर्कशॉप ची यशस्विता या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले
® श्रीमती मनीषा खैरे ( गणित विषय सहायक )
ü
अध्ययन निष्पत्ती उपयुक्तता.
ü
इयत्ता निहाय अध्ययन निष्पत्ती विवेचन
ü
कृती निहाय मार्गदर्शन
ü
कृती आराखडा महत्त्व व आराखडा
कसा तयार करावा याचे मार्गदर्शन
ü
गणित साहित्य वापराविषयी चे
फायदे
® मनोगत,
श्री. प्रसाद म्हात्रे व श्री. धीरेंद्र ठाकूर सर यांनी आपले मनोगत व्यक्त
केले व शिक्षण परिषदेतून DIECPD कडून मिळालेल्या बहुमोल मार्गदर्शनाविषयी आभार व्यक्त केले.
® शब्दांकन
श्रीम.
मनीषा खैरे व श्री राकेश आहिरे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Please do not enter any spam link in the comment box.