सोमवार, १० मार्च, २०२५

RTS Exam - February 2025 Result check here

 

Raigad Talent Search (RTS) Exam 2024

 रायगड प्रज्ञा शोध परीक्षा  २०२४-२५

Raigad Talent Search (RTS) Exam 2024-25

इयत्ता - ४ थी
परीक्षा माहे - फेब्रुवारी २०२५
दिनांक - २१/०२/२०२५ 

माहे फेब्रुवारी२०२५ मध्ये झालेल्या RTS परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी खाली क्लिक करा. 


Click here वर क्लिक केल्यानंतर आपणा पुढे 
Block Code ला select करण्यासाठी तर
Roll Number मध्ये रोल नंबर टाकण्यासाठी दिसेल. 
त्यामध्ये block code खाली दिल्या प्रमाणे आपल्या तालुक्याचा क्रमांक select करावा.


Block code निवडण्यासाठी कोड खालील प्रमाणे 

1. Alibag - अलिबाग साठी 1

2. Pen - पेण साठी 2

3. Panvel - पनवेल साठी 3

4. Uran - उरण साठी 4

5. Karjat - कर्जत साठी 5

6. Khalapur - खालापूर साठी 6

7. Sudhagad - सुधागड साठी 7

8. Roha - रोहा साठी 8

9. Mangaon - माणगाव साठी 9

10. Mahad - महाड साठी 10

11. Poladpur - पोलादपूर साठी 11

12. Mhasala - म्हसळा साठी 12

13. Shrivardhan - श्रीवर्धन साठी 13

14. Murud - मुरूड साठी 14

15. Tala - तळा साठी 15

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.