Breaking

बुधवार, २२ डिसेंबर, २०२१

उतारा व बातमी वाचनावर आधारित प्रश्न | सत्र १ | मराठी | इ ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पनवेल व शिक्षण विभाग रायगड जिल्हा परिषद, अलिबाग आयोजित 
इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षा विषयनिहाय 

मार्गदर्शन सत्र मालिका

सत्र - १ ले
विषय - मराठी
घटक - १.
वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे.
(उतारा व बातमी वाचनावर आधारित प्रश्न)
मार्गदर्शक -
श्रीम. संगीता नकाते, उपशिक्षिका,
रा जि प शाळा हुमगाव, ता. कर्जत
गटप्रमुख -
डॉ. सविता आष्टेकर,
रा जि प कन्या शाळा कर्जत
तांत्रिक सहाय्य -
श्री. राकेश आहीरे,
रा जि प शाळा घूम, ता. म्हसळा


खालील लिंकवर क्लिक करून आजच्या घटकावरील सराव प्रश्न सोडवा https://forms.gle/zT8thSJwKqPaHBkx8



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.