Breaking

शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२०

Grammar with English E.Teach | दिवस दहावा | 04 सप्टेंबर 2020

         Grammar with English E.Teach 

दिवस दहावा

04 सप्टेंबर 2020

बालमित्रांनो,

आज शुक्रवार दि. 04 सप्टेंबर 2020 'Grammar with English E.Teach' या अभिनव उपक्रमाचा दहावा दिवस प्रारंभ होत आहे. 

Grammar with English E.Teach







यामध्ये पुढील एक महिन्यात तुम्ही इंग्रजीचे व्याकरण व साधी वाक्य तयार करायला शिकणार आहात.


इयत्ता १ ली ते ३ री पर्यंतच्या वर्गातील मुलांनी व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा:

https://www.youtube.com/playlist?list=PLuQ4oFmCp5KbclLbLI0ajBxg2Aw82_KJC


इयत्ता ४ थी पासून वरील  वर्गातील मुलांनी व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा:

https://www.youtube.com/playlist?list=PLuQ4oFmCp5Kbhqs4iQsTNQWZdqaCCShXy


प्रत्येक दिवसाच्या शेवटच्या व्हिडिओ नंतर आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहोत.तुम्ही काळजीपूर्वक व्हिडिओ पाहिले तरच तुम्ही प्रश्नांची ऊत्तरे देऊ शकाल. प्रश्नांची उत्तरे देतानाचा तुमचा स्वतःचा व्हिडिओ काढा आणि तो  (#English E.Teach) ला टॕग करा किंवा तुमच्या शिक्षकांना व्हाट्सॲप करा.

लक्षात ठेवा की, व्हिडिओ कमीत कमी २ ते 3 वेळा पाहा. कारण भाषा शिकण्यासाठी सरावाची आवश्यकता असते.

व्हिडिओ पाहताना नेहमी Pause करा आणि व्हिडिओतील शिक्षकांच्या  बोलण्यानंतर उच्चार व शब्दांना Repeat करा.... कारण सरावानेच माणूस परिपूर्ण होतो ! 

चला आपण सारे शिकूया...

आणि उद्या पुन्हा भेटूया !!!!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Please do not enter any spam link in the comment box.